आशाताई बच्छाव
देविलाल बिरसोने राज्यस्तरीय चर्मकार समाज रत्न गौरव पुरस्काराने सन्मानित.
प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 04/01/2025
नाशिक येथे29/12/2024रोजी पार पडलेल्या अखिल भारतीय रविदास मार्ग परिवाराच्या सामाजिक संस्थेच्या वतीने पत्रकार देविलाल बिरसोने यांना समाज गौरव रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.हा पुरस्कार अखिल भारतीय रविदास मार्ग परिवाराचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक अहिरे सर, राष्ट्रीय नेते दादाजी गांगुर्डे, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता रामदास डोंगरे साहेब, हिरामण नांदगावकर, केदार बडोदे, रमेश पाथरे, राष्ट्रीय महासचिव बाळकृष्ण ठाकरे, राष्ट्रीय सरचिटणीस किरण जाधव, राज्य अध्यक्ष विलास गांगुर्डे ज्येष्ठ सल्लागार शाहीर सुरेशचंद्र आहेर, यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.