Home विदर्भ आमदार राजू भैय्या नवघरे पाटील यांच्या संकल्पनेतून पाचव्या वर्षी नवोदय सराव परीक्षा

आमदार राजू भैय्या नवघरे पाटील यांच्या संकल्पनेतून पाचव्या वर्षी नवोदय सराव परीक्षा

157

आशाताई बच्छाव

1001109300.jpg

आमदार राजू भैय्या नवघरे पाटील यांच्या संकल्पनेतून पाचव्या वर्षी नवोदय सराव परीक्षा
हिंगोली, श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो चीफ जिल्ह्यातील सर्व ईय्यता पाचवीत शिकनार्या मुला मुलींना जिल्हास्तरीय नवोदय सराव परीक्षा आयोजित करण्यात आली आहे
सदरील नोंदनी पांच जानेवारी २०२५ पर्यंत करावी आहे
सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांना वसमत एकाच परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्यासाठी उपस्थित राहायचे आहे परीक्षेचे माध्यम मराठी इंग्रजी आणि उर्दू असेल परीक्षेची पूर्व नोंदणी आवश्यक आहे परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्रावर येताना आपल्या शाळेतून ओळखपत्र घेऊन ठीक आकरा वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहायचे आहे परीक्षेसाठी लागणारे साहित्य पॅड पेन पेपर हे राजू भैया नवघरे सेवा प्रतिष्ठान यांच्यावतीने देण्यात येणार असून परीक्षा संपल्यानंतर निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार असून परीक्षेचे ठिकाण लालबहादूर शास्त्री विद्यालय जयनगर वसमत परभणी रोड वसमत या ठिकाणी आहे हिंगोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त इयत्ता पाचवी शिकणाऱ्या मुला मुलींनी या परीक्षेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आव्हान वसमत विधानसभा आमदार राजू भैया नवघरे यांच्या सेवा प्रतिष्ठान करण्यात आले आहे
परीक्षा आर्थि विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पाणी व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात येणार आहे.