Home विदर्भ अवैध गौण खनिज व उत्खनन वाहतूकीवर जिल्हा प्रशासनन यांच्यावर करडी नजर

अवैध गौण खनिज व उत्खनन वाहतूकीवर जिल्हा प्रशासनन यांच्यावर करडी नजर

105

आशाताई बच्छाव

1001092961.jpg

अवैध गौण खनिज व उत्खनन वाहतूकीवर जिल्हा प्रशासनन यांच्यावर करडी नजर
हिंगोली, श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो चीफ –हिंगोली जिल्ह्यातील अवैध गौण खनिज व उत्खनन वाहतुकीवर जिल्हा प्रशासनाची करडी नजर राहणार आहे हिंगोली जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार हिंगोली जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी हिंगोली जिल्हा अधिकारी कार्यालय येथे 26 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा पोलीस अधिकारी महसूल प्रशासन परिवहन प्रशासन यांची बैठक घेऊन जिल्ह्यातील अवैध गौण खनिज व वाहतूक दार यांच्यावर क** कारवाई करण्याचे जिल्हा अधिकारी यांनी संबंधित अधिकारी व कार्यालय यांना सूचना दिले आहेत जिल्हाभरात अवैध प्रमाणात अनेक वेळा गौण खनिज उत्खनन व वाहतूक यांची मोठी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे व त्यानुसार त्या संदर्भात अनेक वेळा तक्रारी प्राप्त झाली असून अशा अवैध गौण खनिज वाहतूकदार यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवून संबंधित गोणखणीत उत्खनन वाहतूक दरावर क** कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिले आहेत

Previous articleशेख असलम यांच्या वाढदिवसा निमित्त स्तुत्यपूर्ण उपक्रम.
Next articleमाहोरा येथे श्री छत्रपती शिवाजी प्रा.व मा.आश्रम शाळांमध्ये आनंद नगरी उत्सव साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.