आशाताई बच्छाव
अजिंठा येथे बुलढाणा अर्बनच्या ग्राहकांसाठी 2025 ची दिनदर्शिका वितरण संपन्न
जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 26/12/2024
बुलढाणा अर्बन को ऑफ क्रेडिट सोसायटी मर्यादित बुलढाणा सिल्लोड विभाग मधील अजिंठा शाखेतर्फे दिनदर्शिका -2025 चे विभागीय व्यवस्थापक संजय दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली व संस्थेचे स्थानिक संचालक राजेश जी दसरे सेवानिवृत्त वनपरिक्षेत्र अधिकारी विशालराव देशमुख उपसरपंच अजिंठा अरुण चव्हाण देशमुख राष्ट्रीय संघटक अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती युसुफ खान प्रतिष्ठित व्यापारी शाखा व्यवस्थापक र. ए. साबळे साहेब यांच्या हस्ते शाखेतील सभासद ठेवीदार यांना दिनदर्शिका वाटप करण्यात आल्या तसेच दरवर्षी अजिंठा शाखेतर्फे ग्राहकांना दिनदर्शिका वाटप करण्यात येतात प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राधेश्यामजी चांडक ( भाईजी )व सीएमडी सुकेजी झवर यांच्या संकल्पनेतून अनेक सामाजिक उपक्रम बुलढाणा अर्बन च्या वतीने राबवण्यात येतात ग्राहकांसाठी शेतकरी विद्यार्थी यांच्यासाठी अनेक योजना विषयी माहिती शाखा व्यवस्थापक रविंद्र साबळे यांनी दिली अजिंठा शाखेतील कर्मचारी शाखा व्यवस्थापक रवींद्र साबळे सुरेश पवार किरण मिसाळ प्रसाद पाठक किशोर ताठे गजानन वाघ व हारून देशमुख इत्यादी कर्मचारी उपस्थित होते व गावातील अनेक प्रसिद्ध नागरिक व खातेदारांची उपस्थिती होती