आशाताई बच्छाव
श्रीमती गीता (इंदू) वसंतराव शेलार यांचे६५ व्या वर्षी दुःखद निधन
कोल्हापूर. –(ब्युरो चीफ युवा मराठा न्यूज नेटवर्क)
रमण मळा मेन पोस्ट ऑफिस दत्त मंदिर नजीक येथील रहिवासी श्रीमती गीता (इंदू )वसंतराव शेलार यांचे वयाच्या 65 वर्षी अकस्मिक दुःख निधन झाले त्यांच्या पश्चात तीन मुले एक मुलगी जावई भाऊ बहीण भावजय असा मोठा आप्त स्वकीय आहे दैनिक मराठा न्यूज चे कोल्हापूर प्रतिनिधी पत्रकार अविनाश शेलार यांच्या त्या मातोश्री आणि हॉटेल शाहू चे मालक महेश पाटोळे यांचे त्या सासू होत्या
उत्तर कार्य विधी 5 जानेवारी 2025 रोजी रमन मळा दत्त मंदिर नजीक निवासी येथे विधी होणार आहे