Home कोल्हापूर श्रीमती गीता (इंदू) वसंतराव शेलार यांचे६५ व्या वर्षी दुःखद निधन

श्रीमती गीता (इंदू) वसंतराव शेलार यांचे६५ व्या वर्षी दुःखद निधन

106

आशाताई बच्छाव

1001082933.jpg

श्रीमती गीता (इंदू) वसंतराव शेलार यांचे६५ व्या वर्षी दुःखद निधन

कोल्हापूर. –(ब्युरो चीफ युवा मराठा न्यूज नेटवर्क)

रमण मळा मेन पोस्ट ऑफिस दत्त मंदिर नजीक येथील रहिवासी श्रीमती गीता (इंदू )वसंतराव शेलार यांचे वयाच्या 65 वर्षी अकस्मिक दुःख निधन झाले त्यांच्या पश्चात तीन मुले एक मुलगी जावई भाऊ बहीण भावजय असा मोठा आप्त स्वकीय आहे दैनिक मराठा न्यूज चे कोल्हापूर प्रतिनिधी पत्रकार अविनाश शेलार यांच्या त्या मातोश्री आणि हॉटेल शाहू चे मालक महेश पाटोळे यांचे त्या सासू होत्या

उत्तर कार्य विधी 5 जानेवारी 2025 रोजी रमन मळा दत्त मंदिर नजीक निवासी येथे विधी होणार आहे

Previous articleब्रेकिंग ! म्हणे.. बिडी फुंकल्याने लागली आग! मनोरुग्णाचा आगीत होरपोळून मृत्यू !
Next articleश्रीमती गीता (इंदू) वसंतराव शेलार यांचे६५ व्या वर्षी दुःखद निधन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.