Home अमरावती अमरावती शहरासाठी १,७१८कोटींची भुयारीगटार योजनाप्रस्तावित,आ.सुलभा खोडके यांचा पाठ पुरावा.

अमरावती शहरासाठी १,७१८कोटींची भुयारीगटार योजनाप्रस्तावित,आ.सुलभा खोडके यांचा पाठ पुरावा.

169

आशाताई बच्छाव

1001084408.jpg

अमरावती शहरासाठी १,७१८कोटींची भुयारीगटार योजनाप्रस्तावित,आ.सुलभा खोडके यांचा पाठ पुरावा.
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक
अमरावती.
शहरी भुयाराची गटार योजनेच्या अनुषंगाने असून टप्पा१, अंतर्गत रखडलेल्या भुयारी गटार योजनेच्या कामाचा आता केंद्र पुरस्कृत अमृत आप्पा योजनेच्या सुधारित कृती आराखडा समावेश करण्यात आला आहे.या करीता१हजार७१८, कोटी रुपयात प्रस्तावित करून तसा प्रस्ताव शासनाकडेपाठवीण्यात आला आहे.त्यामुळे लवकरच हा प्रस्ताव मंजूर करून आणून अमरावती शहरात यार गटार योजनेचा कामांना गती देणार असल्याची माहिती आमदार सुलभा खोडके यांनी दिली आहे अमरावती शहरात रखडलेल्या भुवारी गटार योजने करता माननीय उच्च न्यायालयात रिपीटेशनल याचिका स्वीकृत झाली आहे त्यामुळे सदर भुयारी गटार योजनेच्या अनुषंगाने सध्याच्या परिस्थितीत विषय आमदार सुलभा फडके यांनी माहिती दिली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार केंद्र पुरस्कृत अमृत अभियान अंतर्गत टप्पा१योजना सन २0१८, मध्ये मंजूर झाली होती परंतु निधी अभावी ही थंड बसतात होती दरम्यान२0१९, मध्ये आमदार म्हणून निवडून आल्यानंतर६डीसेंबर२0१९, रोजी अमृत एक अंतर्गत पाणीपुरवठा व भुयारी गटार योजने संदर्भात म जी प्राात आढाव बैठक घेतली होती त्यावेळी तत्कालीन उपविभागीय अभियंता यांनी भुयारी गटार योजनेचे२८, टक्के काम पूर्ण झाले व२0,31टक्के, इतका निधी खर्च झाल्याची माहिती दिली होती त्यानंतर२5एप्रिल २022, रोजी ही बैठक घेतली त्यामध्ये शहराच्या वाढत्या लोकसंख्येचे अनुमान लक्षात घेता तसेच योजनेचे आयुरमान कलावधी संदर्भात सुद्धा नियोजन नसल्याने ही योजनाा आगामी दृष्टीने परिपूर्ण नसल्याचे बैठकीतून समोर आले होते त्यामुळे अमृत टप्पा१, मधील भुयारी गटार योजनेतील उर्वरित कामांना अमृत टप्पा दोन मध्ये समावेश करण्यात यावे तसे वर्ष२024, पर्यंत त्याचीपर्यंत त्याची शहराची लोकसंख्या गृहीत धरून तसा परिपूर्ण रस्ता तयार करण्याचा सूचना माजीप्राला, प्रशासनाच्या वतीने परिपूर्ण स्पष्ट शासनाकडे सादर करण्यात आला योजनेला गती देण्याच्याया अनुषंगाने१0डीसेंबर२0२4, रोजी बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये सुद्धा खोडके यांच्या सुखेने नुसार अमृत टप्पा२0,3१2चा, सुधारित कृती आराखडा तयार करून यामध्ये१हजार७१८, कोटी प्रस्तावित रक्कम आहे हा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात सादर केल्याची माहिती सुलभाकोटी प्रस्तावित रक्कम आहे हा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर केल्याची माहिती आमदार सुलभा खोडके यांनी दीली.उच्च न्यायालयात रिपीटेशन दाखल केलेले आहे रिपीटेशन दाखल करणाऱ्यांना उत्तर शहर भुयारी गटार योजने संदर्भात उच्च न्यायालयात याची का कर्त्याला आमदार सुलभा फडके यांनी उत्तर देत प्रति प्रश्न केला आहे याचिका करते हे वर्ष१९९९तै २00९, पर्यंत तो आमदार व राज्यमंत्री दर्जा असताना तसेच,२0१4, मध्ये ते पुन्हा आमदार झाले असताना काही पाठपुरावा किंवा का केला नाही असा प्रश्न उपस्थितआहे तसेच वर्ष२0१८, मध्ये केंद्र पुरस्कृत अमृत टप्पा एक मंजूर करण्यात आला यामध्ये महापालिकेला वर्ष२0१९, पूर्वी आपला तो हिस्सा देणे गरजेचे होते तेव्हा महापालिकेवर योजनेचा भार न पडता शासनाकडून निधी मिळविण्यासाठी याचिकाकर्त्यांनी प्रयत्न केला नसण्याचेमहापालिकेवर योजनेचा भार न पडता शासनाकडून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न केला नसल्याचे अमरावती येथील आमदार सुलभा खोडके यांचे म्हणणे आहे

Previous articleउद्यापासून महाराष्ट्रातील “या” जिल्ह्यात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज
Next articleक्राईम ! आधी अत्याचार केला मग केली अल्पवयीन मुलीची हत्या ! आरोपीच्या शेगावातून मुसक्या आवळल्या!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.