Home जालना एनएमएमएस परीक्षा सुरळीत

एनएमएमएस परीक्षा सुरळीत

89

आशाताई बच्छाव

1001077548.jpg

एनएमएमएस परीक्षा सुरळीत
बदनापूर/जालना दिलीप बोंडे ब्युरो चीफ: एनएमएमएस परीक्षा महाराष्ट्रभर रविवारी सर्वत्र सुरळीत पार
पडली असून बदनापूर तालुक्यात मथुरादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व
कन्या विद्यालय अशा दोन केंद्रावर ही परिक्षा सुरळीत पार पडली.
या परीक्षा केंद्रावर गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय क्षीरसागर यांनी भेट
देऊन परीक्षेची पाहणी करून सूचना दिल्या. मथुरादेवी विद्यालय येथे ३५१
परीक्षार्थीपैकी ३५० तर कन्या विद्यालयातील ३५१ परीक्षार्थीपैकी ३४८
परीक्षार्थींची उपस्थिती होती. परीक्षा सुरळीतपणे पार पडली असल्याचे
त्यांनी या वेळी सांगितले.
०००००००००
फोटो ओळी…..
९-बदनापूर तालुक्यात मथुरादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व कन्या
विद्यालय अशा दोन केंद्रावर एनएमएमएस परीक्षा सुरळीत पार पडली.
०००००००००००००

Previous articleमुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत टिंवकल स्टारचे यश
Next articleजालन्यात श्‍वानांसह पाळीव प्राण्यांचे मोफत लसीकरण व आरोग्य तपासणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.