Home जालना माहोरा येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिर

माहोरा येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिर

171

आशाताई बच्छाव

1001044248.jpg

माहोरा येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिर
तालुका प्रतिनिधी जाफराबाद जालना – मुरलीधर डहाके
दिनांक 13/12/2024
जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथे लायन्स क्लब नेत्रालय ( छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद ) तसेच ग्रामपंचायत कार्यालय ( माहोरा ) ता. जाफराबाद जि. जालना . यांच्या संयुक्त विद्यमाने दी. 14 ( शनीवार ) रोजी आपल्या गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालय ( माहोरा ) येथे भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. कम्प्युटर मशीनद्वारे 👁👁 डोळ्याची तपासणी असून तपासणी फी मोफत आहे. नंबर निघाल्यास सवलतीच्या दरात जाग्यावर चष्मे सुद्धा उपलब्ध राहील . आणि मोतीबिंदूचे आॅपरेशन मोफत करण्यात येईल.

शिबिराचे ठिकाण : ग्रामपंचायत कार्यालय : ( माहोरा ).
शिबिराची वेळ : 09 ते 01 पर्यंत.

दिनांक : 14 / 12 / 2024( शनीवार )
पेशंटनी डोळे तपासणीसाठी येतांना आपला जुना चष्मा व आपले आधार कार्ड सोबत घेऊन घेऊन यावे.

Previous articleमहाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Next articleटिम राहुल गांधी काॅग्रेस जिल्हा अध्यक्षपदी नरेंद्र मेश्राम निवड
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.