Home जालना भाजपा जालना कडून लोकनेते माजी केंद्रीय मंत्री स्व.गोपीनाथ मुंडे साहेब

भाजपा जालना कडून लोकनेते माजी केंद्रीय मंत्री स्व.गोपीनाथ मुंडे साहेब

605

आशाताई बच्छाव

1001042050.jpg

 

भाजपा जालना कडून लोकनेते माजी केंद्रीय मंत्री स्व.गोपीनाथ मुंडे साहेब

यांना जयंती निमित्त अभिवादन

 

जालना (दिलीप बोंडे ब्युरो चीफ) : – भारतीय जनता पार्टी जिल्हा जालना कार्यालयात लोकनेते संघर्षयात्री माजी केंद्रीय मंत्री स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना जयंती निमित्त आज (दि.१२) रोजी विनम्र अभिवादन करण्यात आले होते.

 

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, महानगर जिल्हाध्यक्ष सतीष जाधव, प्रदेश सदस्य विजय कामड, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सोपान पेंढारकर, जिल्हा सरचिटणीस सिद्धिविनायक मुळे, प्रसिद्धीप्रमुख बाबासाहेब कोलते, नगरसेवक ज्ञानेश्वर ढोबळे, शशीकांत घुगे, सुनील पवार, मंडळ प्रभारी अमोल कारंजेकर, मंडळाध्यक्ष सुभाष सले, आनंद झारकंडे, रामलाल जाधव, मंडळ प्रभारी प्रमोद गंडाळ, महानगर उपाध्यक्ष सुहास मुंडे, अल्पसंख्याक मोर्चा महानगराध्यक्ष सय्यद इम्रान अली, ओबीसी मोर्चा महानगराध्यक्ष डोंगरसिंग साबळे, विकास कदम, कामगार आघाडी संयोजक माणिक फड, सदस्य जगदीश येणगुपटला, उमेश पेंढारकर, राजाराम जाधव, गणेश वाघमारे, महेश मुळे, सुदर्शन काळे, रोहित नलावडे, संजय माधवाले, अकबर परसूवाले, अनिल यशवंते, निलेश गवळी, शाम उगले यांच्यासह (स्वीय सहायक गोवर्धन कोल्हे, राजेश जोशी) व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

बाबासाहेब पाटील कोलते

प्रसिद्धीप्रमुख

भारतीय जनता पार्टी जि.जालना

बाल पंढरपुर मौजे दुधना काळेगाव ता.जालना येथे सभामंडप उदघाटन प्रसंगी नवनिर्वाचित आमदार श्री हिकमत दादा उढाण, भाजपाचे माजी जिल्हा अध्यक्ष तथा भाजपा प्रदेश निमंत्रित सदस्य रामेश्वर पाटील भांदरगे यांच्यासह मायाताई उढाण, दत्तु पाटील म्हस्के, मंणजितराव म्हस्के, सरपंच विष्णू म्हस्के, सचिन भांदरगे,सचिन धांडे, राजेंद्र पाटील, आदी उपस्थित होते.

Previous articleजालन्यात परभणी घटनेचा निषेध संबंधीत आरोपीविरूध्द देशद्रोहाचा गुन्हा नोंदवा- दांडेकर
Next articleदत्त जयंती निमित्त वारी उत्सव सोहळ्याचे आयोजन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.