Home अमरावती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीशपथ वीधीसंपन्नझझाल्यावर अमरावती येथे फटाके फोडुन ढोल ताशात जल्लोश.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीशपथ वीधीसंपन्नझझाल्यावर अमरावती येथे फटाके फोडुन ढोल ताशात जल्लोश.

59
0

आशाताई बच्छाव

1001020349.jpg

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीशपथ वीधीसंपन्नझझाल्यावर अमरावती येथे फटाके फोडुन ढोल ताशात जल्लोश.
दैनिक युवा मराठा
पी. एन.देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
आज महाराष्ट्रात मुख्यमंत्री
म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपत घेतली त्या वेळी जवाहर गेट – बुधवारा प्रभागाचे नगर सेवक विवेक कलोती यांनी अंबागेट ते स्व,हरिभाऊ कलोती स्मारक बुधवारा चौक पर्यंत फटाक्याची आतिष बाजी करण्यात येऊन ढोल ताश्या च्या निनादात जल्लोष करण्यात आला आणि २१ किलो लाडू चे वाटप करण्यात आले.
या वेळी विवेक कलोती सह निलेश देशमुख, हरीश साऊरकर, आकाश वाघमारे, भूप्पी ठाकूर, सागर महल्ले, प्रतीक इंगळे, सुनील तिप्पट, सुमित शर्मा, यश पटवा, शुभम पांढरे, सागर बलानसे, आदित्य कर्डीकर, राजेश ढोले, शेखर कुलकर्णी, सतीश बद्रे,सचिन यादव, आनंद गुप्ता, राम तिवारी, प्रसाद जड, सुयोग खारकर, यश मामर्डे, विजय कलोती,मयूर जलतारे, वैभव कोनलाडे, चेतन गुंबळे, राधेश्याम शर्मा, गिरीराज शर्मा,युवराज शर्मा, संतोष चौधरी, अमित मिसे, अमित गुप्ता, मुकेश गुप्ता,दीपक माजलगावकर,सचिन दिघाते,सागर रोहणकर, प्रशांत जांभुळकर, यश आलेकर, अभिजित साऊरकर,रवि पारवे, राजू परिहार,गौरव देशमुख, शुभम बंड, अजय गावंडे, आशिष यादव, सूरज देशमुख, ऋषिकेश बंड, रोशन वाढे, राजेश जायदे, आकाश आलेकर, सतीश चरखे, बादल जाधव, रितेश रोथ, हर्ष डेंडूले, अथर्व खंडार, आदर्श डेंडूले, सुमित गुप्ता, कुणाल डेंडूले, श्रेयश राऊत, प्रणव इंगोले, विपुल डांगे, आकाश पांडे, प्रताप उताणे, हर्षल दुधे, मनीष देशमुख, कुणाल मांगलेकर, धीरज जिरापुरे, पराग नर्सेकर, शुभम भाकरे, प्रीतम बाखडे, अक्षय चौधरी, तुषार चौहान,विष्णू काळकर, मिलिंद वडुरकर सह शेकडो कर्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleमाहिती अधिकार व पञकार संरक्षण समितीच्या गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष पदी सुरज गुंडमवार यांची नियुक्ती
Next articleरब्बी हंगामातील ५ पिकांसाठी ‘पीक स्पर्धा’ ३१ डिसेंबर अंतिम मुदत
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here