Home विदर्भ हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालयातील सेवानिवृत्ती जाधव निरोप समारंभ

हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालयातील सेवानिवृत्ती जाधव निरोप समारंभ

210

आशाताई बच्छाव

1001003881.jpg

हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालयातील सेवानिवृत्ती जाधव निरोप समारंभ
हिंगोली श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो चीफ –वसमत येथील बहिर्जी स्मारक विद्यालयातील मुख्याध्यापिका श्रीमती जे.पी जाधव मॅडम यांना सेवापूर्ती निमित्त निरोप.देण्यात आला आहे.
बर्जेस स्मारक विद्यालयातील गुणवत्तेचे काम गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने गुरुजनाचे काम उत्तमरीत्या करून शाळेतील विद्यार्थ्यांना घडवण्याचे व शाळेची मुख्याध्यापक म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून उत्तम अशी जबाबदारी सांभाळली आज शाळेतील सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी व शाळा शिक्षण समितीच्या वतीने श्रीमती जाधव यांना निरोप समारंभ कार्यक्रमात मोठ्या जड अंतकरणाने शाळेतील कर्मचारी यांनी बहिर्जी प्राथमिक विद्यालय वसमत च्या मुख्याध्यापिका श्रीमती जिजाबाई पांडुरंग जाधव मॅडम आज वयोमानानुसार सेवा पूर्ण झाली असून त्यानिमित्त आयोजित निरोप देण्यात आला कार्यक्रमाच्या समारंभासाठी संस्थेचे सचिव सन्माननीय *श्री पंडितराव देशमुख सर(माजी आमदार)* यांच्या प्रमुख उपस्थितीसह प्राथमिक शाळा समितीचे अध्यक्ष मा *श्री एन एस जाधव सर,* संस्थेचे प्रशासकीय अधिकारी *मा श्री बी एस खिल्लारे सर, मा श्री पंडितराव सारंग साहेब, मा श्री गुजराथी सर,* बहिर्जी विद्यालय वसमत चे मुख्याध्यापक आदरणीय *श्री प्रवीण दादा शेळके सर,* उपमुख्याध्यापक *मा श्री राजू बारसे सर,* पर्यवेक्षक मा श्री अडकेकर सर यांचेसह सत्कार मूर्ती *श्रीमती जाधव मॅडम* यांची उपस्थिती होती.. या कार्यक्रम प्रसंगी प्राथमिक विद्यालयातील श्री पवार सर, श्रीमती खंदारे मॅडम, श्रीमती गाजुलवार मॅडम,श्री शेख सर,श्री काळे सर,श्री वाघमारे सर,श्री अडकिने सर,श्रीमती नवघरे मॅडम आणि श्रीमती दहातोंडे मॅडम यांनी सहकार्य केले.. या कार्यक्रमाचे छायांकन श्री गारोडे सरांनी तर वृत्तांकन सुनिल ठाकरे यांनी केले.. सन्माननीय श्रीमती जाधव मॅडम यांना पुढील आयुष्य निरोगी निकोप आणि सुदृढ लाभो अशा सदिच्छा या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी दिल्या.

Previous articleअंबाजोगाईच्या शासकीय गोदामातील धान्याला पाय फुटले गरिबांना मिळणारे मोफत धान्य कोणाच्या घशात?
Next articleकृषी उत्पन्न बाजार समिती च्या व्यापारी असोसिएशन कडून आ. नवघरे यांचा नागरी सत्कार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.