आशाताई बच्छाव
सापळी येथे मा. सरपंच महादेव सावके. व खाडे साहेब यांच्या उपस्थितीत. ग्रामपंचायत पाणी फिल्टर चे ओपनिंग करण्यात आले..
(गोपाल तिवारी ब्युरो चीफ)
वाशिम तालुक्यात गट ग्रामपंचायत सापळी अंतर्गत सापळी गावात. सामान्य जनतेला खूप दिवसापासून स्वच्छ पाणी फिल्टर पाणी. आपल्याला मिळावं अशी अपेक्षा होती. अखेर. गट ग्रामपंचायत सापळी. माननीय सरपंच महादेव सावके पाटील. व त्यांच्या टीमने. गावकऱ्यांचे स्वप्न साकार केले. तसं पाहिलं तर फिल्टर चे पाणी दुसरीकडे विकत घ्यायला गेले तर २०. रुपयाला कॅन मिळते. इकडे आनंदाची गोष्ट म्हणजे. ग्रामपंचायत च फिल्टर व स्वच्छ पाण्याची कॅन फक्त ५.रुपयांमध्ये मिळते. तसेच गट ग्रामपंचायत सापळी येथे फिल्टर च्या पाण्याची ओपनिंग करिता गट ग्रामपंचायत सापळी मा सरपंच महादेव सावके पाटील. ग्रामपंचायत अधिकारी खाडे साहेब. पूर्ण ग्रामपंचायत ची टीम व सापळी गावातील डीलर. महादेव चव्हाण. राज्य दैनिक बाळकडू चे पत्रकार गजानन पवार. व सर्व गावकरी मंडळी हेदेखील उपस्थित होते…






