Home जालना श्री संतोष पाटील दानवे यांना मंत्री पदाची लॉटरी लागण्याची शक्यता …..

श्री संतोष पाटील दानवे यांना मंत्री पदाची लॉटरी लागण्याची शक्यता …..

265

आशाताई बच्छाव

1000990401.jpg

श्री संतोष पाटील दानवे यांना मंत्री पदाची लॉटरी लागण्याची शक्यता …..
तालुका प्रतिनिधी जाफराबाद – मुरलीधर डहाके
दिनांक 26/12/2024
सविस्तर वृत्त असे की भोकरदन मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार श्री संतोष पाटील दानवे याची मंत्रिमंडळात वर्णी लागेल अशी वरिष्ठ पातळीवर हालचाल सुरू आहे. कारण त्यांनी आमदारकीची हॅट्रिक केली आहे.पुन्हा ते राजकारणातले वादग्रस्त नाहीत म्हणुन त्यांना मंत्री पदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे.तसेच त्यांची संयमी वृत्ती असल्यामुळे त्यांना मंत्री पद निच्छित मिळेल असे जाणकार मंडळी सांगत आहेत . तसेच भोकरदन जाफराबाद मतदार संघातील नागरीक हे सुध्दा आमदार श्री संतोष भाऊ दानवे मंत्री व्हावे अशी अपेक्षा धरून आहेत.

Previous articleशंकर महाराज सेवा मंडळ संचलित वधूवर सुचक केंद्राच्या छ . संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्हा अध्यक्ष पदी सतिश लोखंडे यांची नियुक्ती
Next articleसिद्धार्थ महाविद्यालयात संविधान दिन साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.