Home Breaking News अड्याळ येथे संविधान मनोहरे यांचे 2 5 नोव्हेंबरला संगीतमय सामाजिक प्रबोधन कार्यक्रमाचे...

अड्याळ येथे संविधान मनोहरे यांचे 2 5 नोव्हेंबरला संगीतमय सामाजिक प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन

57
0

Yuva maratha news

1000976841.jpg

अड्याळ येथे संविधान मनोहरे यांचे 2 5 नोव्हेंबरला संगीतमय सामाजिक प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) पवनी तालुक्यातील अड्याळ येथे संविधान दिवस समारोह समिती अड्याळ च्या वतीने संविधान दिवस समारोह कार्यक्रमाचे 25 व 26 नोव्हेंबर 2024 रोज सोमवारला बाजार ग्राउंड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. 25 नोव्हेंबरला सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत संविधान मनोहरे यांचे संगीतमय सामाजिक प्रबोधन कव्वालीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे .तर 26 नोव्हेंबरला सकाळी 9 वाजता संविधान रॅली ,सकाळी 10 वाजता रुग्णांना फळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. वरील कार्यक्रम समता मुलक समाज युवा मंच ,वैशाली बौद्ध विवाह ,मैत्रेय बुद्ध विहार, हनुमान देवस्थान पंचकमिटी ,विठ्ठल मंदिर कमिटी ,रमाई बुद्ध विहार ,मुस्लिम एकता कौमी एकता, तेली समाज पंच कमिटी ,व्यापारी संघटना ,सर्व पत्रकार बंधू व ग्रामवासी यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. करिता कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन संविधान दिवस समारोह समिती च्या वतीने करण्यात आलेले आहे.

Previous articleपरळी तालुक्यातील धर्मापुरी येथील मतदान केंद्रावर तुफान राडा
Next articleअमरावतीत मतदान .केंद्रावरून ईव्हीएम दुचाकी वर नेण्याचा प्रयत्न.गोपाल नगरभागात, मराठा कॉलनी रात्री उशिरापर्यंत होती गर्दी.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here