Home विदर्भ वसमत विधानसभेसाठी महायुतीकडून विद्यमान आमदार

वसमत विधानसभेसाठी महायुतीकडून विद्यमान आमदार

125

आशाताई बच्छाव

1000904190.jpg

वसमत विधानसभेसाठी महायुतीकडून विद्यमान आमदार
हिंगोली, श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो चीफ 
हिंगोली जिल्ह्यातील वसमत विधानसभेसाठी आज विद्यमान आमदार राजू भैया उर्फ चंद्रकांत नवघरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला सकाळी नऊ वाजल्यापासून परभणी रोडवरील प्रसाद मंगल कार्यालय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदार संघातून मतदार कार्यकर्ते यांची रेलचेल सुरू होती सकाळी प्रसाद मंगल कार्यालय या ठिकाणी मतदारांना मार्गदर्शन करून प्रसाद मंगल कार्यालय ते वसमत तहसील कार्यालयापर्यंत मोठ्या प्रमाणात वसमत विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते नेते मतदार या ठिकाणी उपस्थित असल्याचे दिसून आले.
मोठ्या प्रमाणामध्ये मतदारसंघातील मतदारांमध्ये जनजागृती करून आगोदर पासुन मतदार संघातील गावं पातळीवर भेटिगाटठी सुरू असलेल्याने मतदार व कार्यक्ररते यांनी आ.नवघरे यांना खादयावर घेवुन निवडणुक निर्णय अधिकारी तहसीलदार यांच्या कार्यालय या ठिकाणी उपस्थित झाले उमेदवारी अर्ज दाखल करताना सपत्नीक व मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी महिलांनी उपस्थित लावली होती

Previous articleजालना विधानसभेसाठी बाबासाहेब वानखेडे यांची उमेदवारी दाखल
Next articleशांतीवन बुद्ध विहार पाथरी (चिचाळ)येथे ध्यानसाधना व व्यक्तिमत्व विकास हिवाळी धम्म शिबिराचे 1 नोव्हेंबर पासून आयोजन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.