Home जालना तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या दोन आरोपीस अटक.स्थानीक गुन्हे शाखेची कारवाई....

तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या दोन आरोपीस अटक.स्थानीक गुन्हे शाखेची कारवाई. प्रतिनिधी जालना-वसंतराव देशमुख दिनांक 09/10/2024 जालना जिल्ह्यात अवैध धारदार शस्रे तलवार बाळगणारे इसमांची माहिती घेऊन कारवाई करण्याबाबत मा.पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव व पथकास सूचना दिल्या होत्या. पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी स्थागुशाचे पथक तयार करून कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले होते. दिनांक 9/ 10 /2024 रोजी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमा बाबत माहिती घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, गुन्हेगार जीत नंदकिशोर मेहरा वय 19 वर्षे राहणार कैकाडी मोहल्ला जालना हा बालाजी मंदिर गल्ली कैकाडी मोहल्ला जुना जालना येथे रस्त्यावर त्याचा वाढदिवस साजरा करीत असून केक धारदार तलवारीने कापून गल्लीमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये दहशत निर्माण करीत आहे. त्यामुळे सदर गुन्हेगार जीत मेहरा याचा शोध घेतला असता तो त्याच्या राहते घराजवळ मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याकडे वाढदिवसाच्या केक कापण्यासाठी वापरलेल्या तलवारीबाबत विचारणा करता त्याने ती तलवार त्याचा मित्र रोहित संतोष जाधव वय 20 वर्षे राहणार गुंडप्पा गल्ली कैकाडी मोहल्ला बालाजी मंदिर गल्ली जालना याकडून आनंलली असल्याचे सांगितले. त्यानुसार संतोष जाधव याचा शोध घेतला असता तो त्याचे राहते घरी मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याकडे तलवारी बाबत विचारणा केली असता त्याने 2500 रुपये किमतींची एक धारदार तिक्ष्ण तलवार त्याचे राहते घरातून काढून दिल्याने ती जप्त करण्यात आली असून दोन्हीही आरोपी विरुद्ध कदीम पोलीस ठाणे जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल व मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी ,मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव सपोनी श्री योगेश उबाळे, पोलीस उपनिरीक्षक श्री राजेंद्र वाघ.पोलीस अंमलदार रमेश राठोड, प्रभाकर वाघ, सतीश श्रीवास, इर्शाद पटेल सर्व स्थागुशा यांनी केली आहे.

130

आशाताई बच्छाव

1000831563.jpg

तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या दोन आरोपीस अटक.स्थानीक गुन्हे शाखेची कारवाई तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या दोन आरोपीस अटक.स्थानीक गुन्हे शाखेची कारवाई.
प्रतिनिधी जालना-वसंतराव देशमुख
दिनांक 09/10/2024
जालना जिल्ह्यात अवैध धारदार शस्रे तलवार बाळगणारे इसमांची माहिती घेऊन कारवाई करण्याबाबत मा.पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव व पथकास सूचना दिल्या होत्या. पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी स्थागुशाचे पथक तयार करून कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले होते.
दिनांक 9/ 10 /2024 रोजी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमा बाबत माहिती घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, गुन्हेगार जीत नंदकिशोर मेहरा वय 19 वर्षे राहणार कैकाडी मोहल्ला जालना हा बालाजी मंदिर गल्ली कैकाडी मोहल्ला जुना जालना येथे रस्त्यावर त्याचा वाढदिवस साजरा करीत असून केक धारदार तलवारीने कापून गल्लीमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये दहशत निर्माण करीत आहे. त्यामुळे सदर गुन्हेगार जीत मेहरा याचा शोध घेतला असता तो त्याच्या राहते घराजवळ मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याकडे वाढदिवसाच्या केक कापण्यासाठी वापरलेल्या तलवारीबाबत विचारणा करता त्याने ती तलवार त्याचा मित्र रोहित संतोष जाधव वय 20 वर्षे राहणार गुंडप्पा गल्ली कैकाडी मोहल्ला बालाजी मंदिर गल्ली जालना याकडून आनंलली असल्याचे सांगितले. त्यानुसार संतोष जाधव याचा शोध घेतला असता तो त्याचे राहते घरी मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याकडे तलवारी बाबत विचारणा केली असता त्याने 2500 रुपये किमतींची एक धारदार तिक्ष्ण तलवार त्याचे राहते घरातून काढून दिल्याने ती जप्त करण्यात आली असून दोन्हीही आरोपी विरुद्ध कदीम पोलीस ठाणे जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल व मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी ,मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव सपोनी श्री योगेश उबाळे, पोलीस उपनिरीक्षक श्री राजेंद्र वाघ.पोलीस अंमलदार रमेश राठोड, प्रभाकर वाघ, सतीश श्रीवास, इर्शाद पटेल सर्व स्थागुशा यांनी केली आहे.