Home जालना नगर अध्यक्षा डॉ सुरेखा संजय लहाने यांच्या प्रयत्नाने बस स्थानक जाफराबाद च्या...

नगर अध्यक्षा डॉ सुरेखा संजय लहाने यांच्या प्रयत्नाने बस स्थानक जाफराबाद च्या पुनर्बांधणी साठी सात कोटी मंजूर

126

आशाताई बच्छाव

1000825495.jpg

नगर अध्यक्षा डॉ सुरेखा संजय लहाने यांच्या प्रयत्नाने बस स्थानक जाफराबाद च्या पुनर्बांधणी साठी सात कोटी मंजूर

तालुका प्रतिनिधी जाफराबाद- मुरलीधर डहाके..80/10/2024…
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील जालना विभागातील जाफराबाद बस स्थानकाची पुनर्बांधणी करण्यासंदर्भात बस स्थानक इमारत पाणीपुरवठा व सांडपाणी व्यवस्था विद्युत काम, फायर फायटिंग, रेन वॉटर हार्वेस्टिंग तसेच वाहन तळाचे करण मटेरियल टेस्टिंग वास्तुविवाह शुल्क विकास शुल्क वस्तू व सेवा कर इत्यादी विकासात्मक कामांसाठी एकूण(७,००,००,००० रुपये ) सात कोटी रुपये फक्त इतक्या रकमेचा अंदाज पत्रकात प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्यात बाबत शासनाच्या विचाराधीन होती .उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुंबई यांच्या प्रस्तावाच्या अनुषंगाने जालना विभागातील त्या जाफराबाद बस स्थानकाची पुनर्बांधणी करण्यासाठी एकूण सात कोटी रुपये फक्त इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास काही अटींची पूर्तता करण्याच्या आधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

Previous articleराज्य अभियंता संघटना च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
Next articleसौ.निर्मलाताई दानवे यांच्या हस्ते माहोरा येथे रेणुका माता मंदिरात आरती संपन्न.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.