Home बुलढाणा नवसाला पावणारी देवी, मंदिराच्या परिसरात निसर्गरम्य वातावरण, भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी...

नवसाला पावणारी देवी, मंदिराच्या परिसरात निसर्गरम्य वातावरण, भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी श्री अंबादेवी संस्थान तारापूर ….

157

आशाताई बच्छाव

1000811065.jpg

नवसाला पावणारी देवी, मंदिराच्या परिसरात निसर्गरम्य वातावरण, भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी श्री अंबादेवी संस्थान तारापूर ….
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- मोताळा तालुक्यातील श्री अंबा देवी संस्थान तारापूर हे गाव मोताळ्यापासून 17 किलोमीटर अंतरावर विश्वगंगा प्रकल्पाला लागून मोठमोठे डोंगर येथे विश्व मित्राचा वास असलेले हे गाव एक आति प्राचीन संस्थान असून, निसर्गरम्य वातावरण तसेच परिसरातील हजारो भाविक भक्तांचे आराध्य दैवत आहे. येथे देवीचे भव्य मंदीर आहे. नवरात्रोत्सवात असंख्य भाविक येथे दर्शनासाठी येतात. नवसाला पावणारी देवी म्हणून अंबा देवीकडे पाहल्या जाते.
संस्थानतर्फे अखंड नंदादीप नवरात्रीसाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.
जिवंत पाण्याचे झरे असून, बारव आहेत. मंदिराभोवती निसर्गरम्य परिसर आहे. येथील मंदिरात सतत नंदादीप तेवत ठेवल्या जाते. आश्विन शुद्ध नवरात्रोत्सवात येथील मंदिरात देवीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या यात जवळपास बाराशे नंदादीप लावण्यात आले आहेत. संस्थानमध्ये होणान्या कार्यक्रमांचा परिसरातील भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थानतर्फे करण्यात आले आहे.श्री अंबा देवी संस्थानच्या विकासासाठी सर्व विश्वस्त तसेच परिसरातील ग्रामस्थ मदत करतात

Previous articleभरधाव ट्रकने चिखला फाट्यावर दुचाकी स्वरांना चिरडले त्यात दोघांचा मृत्यू तर ट्रकचालक फरार….
Next articleअवकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यां च्या हात तोंडाशी आलेले धान पीक केले भुईसपाट
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.