Home बीड परळीत विद्यावर्धिनी शाळेतील आठ विद्यार्थीनींची विभागीय स्तरीय रोप मल्लखांब व चार विद्यार्थिनींची...

परळीत विद्यावर्धिनी शाळेतील आठ विद्यार्थीनींची विभागीय स्तरीय रोप मल्लखांब व चार विद्यार्थिनींची जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धांसाठी निवड

103

आशाताई बच्छाव

1000810879.jpg

परळीत विद्यावर्धिनी शाळेतील आठ विद्यार्थीनींची विभागीय स्तरीय रोप मल्लखांब व चार विद्यार्थिनींची जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धांसाठी निवड

मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा

दि: ०२ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या जिल्हा स्तरीय मल्लखांब स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल, बीड येथे संपन्न झाली. यामध्ये आपल्या शाळेतील खालील विद्यार्थीनीची निवड संभाजीनगर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धा साठी निवड झाली. खालील खेळाडूची निवड झाली.
कु. अस्मिता प्रशांत नाईक ८ वी
कु. श्रावणी दत्ता लोखंडे ७ वी
कु. पुनम गणेश मुंडे ७ वी
कु. दिव्या कॄष्णा मुंडे ६ वी
कु. संध्या दशरथ नाईकवाडे ९ वी
कु. समिक्षा प्रदीप कळंबे ८ वी
कु. रितिका रमेश राठोड ८ वी
कु. अनन्या अमोल संघई ८ वी

वरील विद्यार्थीनींची निवड जिल्हायाचे नेतॄत्व विभागीय स्पर्धांसाठी यांची निवड झाली.
दि: २९ सप्टेंबर २०२४ रोजी चार विद्यार्थिनींची जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा टी पी एस मैदान परळी येथे संपन्न झाली. यामध्ये आपल्या शाळेतील खालील विद्यार्थिनी यशस्वी झाल्या आहेत.

कु. ईश्वरी देशमुख ४०० मि ८०० मि मैदानी स्पर्धा प्रथम
कु. सृष्टी दहिफळे गोळा फेक व थाळी फेक प्रथम
कु. जानवी फड भालाफेक द्वितीय व लहान गट
कु.अनन्या संघई भालाफेक द्वितीय १९ मोठा गट

वरील विद्यार्थिनींची निवड जिल्हा स्तरावर स्पर्धासाठी झाली आहे. तरी सर्व विद्यार्थिनींचे शाळेचे सर्व संचालक मंडळ व शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांनी कौतुक केले आहे.

Previous articleपरळीतील जीवघेण्या राखेच्या प्रदूषणापासून परळीकरांची सुटका कधी होणार – अँड.मनोज संकाये
Next articleपरळीतील विद्यावर्धिनी शाळेच्या विद्यार्थिनीची राष्ट्रीय स्तरावर स्पर्धासाठी निवड
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.