Home जालना इंदेवाडी ता.जालना येथील युवकांचा जालना विधानसभा भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत भाजाप...

इंदेवाडी ता.जालना येथील युवकांचा जालना विधानसभा भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत भाजाप मध्ये जाहीर प्रवेश

117

आशाताई बच्छाव

1000787954.jpg

 

इंदेवाडी ता.जालना येथील युवकांचा जालना विधानसभा भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत भाजाप मध्ये जाहीर प्रवेश

जालना (प्रतिनिधी दिलीप बोंडे) आज (दि. २७) मौजे इंदेवाडी ता. जि. जालना येथील अनेक युवा कार्यकर्त्यांनी जालना विधानसभा प्रमुख भास्कर (आबा) दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत चित्रकूट निवासस्थानी भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी शाल-श्रीफळ देऊन सर्वांचा सत्कार करण्यात आला.

आकाश झिगे, बाळू कांबळे, भागवत राऊत, सुरज पवार, कपिल यंगड, स्वप्नील बांगडे, विकास यंगड व शंकर यंगड अशी प्रवेश केलेल्या तरुणांची नवे आहेत. यावेळी सर्वांना भास्कर आबा दानवे यांनी पक्ष संघटन कार्याचे महत्व समजावून सांगितले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी निवृत्ती लंके, कृष्ण गायके, सतीश केळकर, नागेश अंभोरे यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

Previous articleशिवसेना महिला आघाडी मजबुत करा – उपनेत्या संजना घाडी शिवसेना महिला आघाडीची बैठक संपन्न
Next articleशेतकऱ्यांना हवामान बदलानुरूप तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याची गरज… कुलगुरु मा डॉ. इन्द्र मणि
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.