Home जालना माहोरा येथे स्काऊट गाईड संघ नायक प्रशिक्षण शिबीर संपन्न..

माहोरा येथे स्काऊट गाईड संघ नायक प्रशिक्षण शिबीर संपन्न..

199

आशाताई बच्छाव

1000778839.jpg

माहोरा येथे स्काऊट गाईड संघ नायक प्रशिक्षण शिबीर संपन्न…. तालुका प्रतिनिधी जाफराबाद- मुरलीधर डहाके.25/09/2024
दि. 24/09/2024 रोजी श्री छत्रपती शिवाजी प्रा. व मा. आश्रम शाळा, माहोरा येथे तालुकास्थरीय स्काउट गाइड संघ नायक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. यासाठी जिल्हा स्काउट गाइड संघटक, श्री के.एल.पवार सर, श्री नंदू आढे सर, संदीप पाटील सर, श्री सोन्नी सर, श्री भोसले सर, शाळे चें मुख्यध्यापक श्री संदीप सिनगारे सर,
तसेच परिसरातील शाळेच्या स्काउट गाइड युनिट च्या जवळपास 100विद्यार्थ्यांची उपस्थिती होती, या वेळी विद्यार्थ्यांना स्काउट गाइड चळवळ विषयीची माहिती, विविध खेळ, गीत, पथ संचालन इ. चे प्रशिक्षण दिले..या वेळी पी. एम.पोषण मासा निमित्त रान भाज्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. आलेल्या प्रमुख पाहुणे,विद्यार्थी यांनी या प्रदर्शना चा लाभ घेतला….हा कार्यक्रम यशस्वी करण्या साठी शाळेचे मुख्यध्यापक श्री संदीप सिनगारे सर, श्री चंदनशिव सर, श्री दांडगे सर, श्री उबाळे सर, श्री गायकवाड सर, श्री चरण सर, श्री दिपक सर, श्रीमती कड मॅडम, कु. हांडगे मॅडम, श्री वाघ सर डुकरे सर,दांडगे मामा आदींचें सहकार्य लाभले…

Previous articleजालन्यात पथविक्रेता समिती सदस्य निवडणूक बिनविरोध
Next articleमांजरा प्रकल्प ९५% भल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.