आशाताई बच्छाव
बागलाण विधानसभा मतदारसंघात इच्छुक राजेंद्र चौरे यांची जनतेची प्रथम पसंती गावकऱ्यात नागरिकात उत्सुकता प्रतिसाद
नामपूर प्रतिनिधी वामन शिंदे
विधानसभेच्या निवडणुका काही दिवसांवरच येऊन ठेपले असताना बागलाण मतदार संघात मात्र आत्तापासून जोरदार रणधुमाळी बघावयास मिळत असल्याने चित्र दिसत आहे एकंदरीत बागलाण मतदार संघाचे विचार करता या मतदार संघातील सर्वसामान्य कुटुंबातील व मांगीतुंगी बिलवाड येथील रहिवासी राजेंद्र चौरे सर आज रोजी जनतेच्या प्रथम पसंतीचे उमेदवार ठरले आहे राजेंद्र चौरे यांचा जनसंपर्क मोठा व चांगला असून प्रत्येक गोरगरिबांच्या सुख दुःखात आणि अडचणीत तत्काळ धावून येणारे युवा नेतृत्व म्हणून बागलाण वासिया यांच्याकडे मोठ्या उमेदीने पाहत आहेत राजेंद्र चौरे सर यांनी या निवडणुकीत
उमेदवारी करावी म्हणून गावागावातून नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे आत्तापर्यंत त्यांनी शेतकऱ्यांसाठी पेशा भरतीसाठी असे विविध ठिकाणी जन आंदोलन केले आहे तरी राजेंद्र चौरे सर हे तन मनाने व जनतेची इच्छा आहे की त्यांनी यावेळी बागलाण तालुक्यात विधानसभेसाठी उमेदवारी करावी अशी जनतेच्या मनात इच्छा आहे






