Home विदर्भ वसमत शहरात‌ सणासुदीच्या काळात शासकिय ईमारती व सार्वजनिक ठिकाण बनले दारूड्याचे आड्डे

वसमत शहरात‌ सणासुदीच्या काळात शासकिय ईमारती व सार्वजनिक ठिकाण बनले दारूड्याचे आड्डे

117

आशाताई बच्छाव

1000725505.jpg

वसमत शहरात‌ सणासुदीच्या काळात शासकिय ईमारती व सार्वजनिक ठिकाण बनले दारूड्याचे आड्डे
हिंगोली , श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो चीफ –वसमत शहरातील सार्वजनिक ठिकाणी व शासकीय इमारती बनल्या दारुड्याचे पिण्याचे आड्डे बनले आहेत शहरातील सार्वजनिक ठिकाणी शासकीय इमारती ह्या दारुड्याचे पिण्याचे ठिकाण बनले आहे त्यामुळे एन गौरी गणपती सणाचे कार्यक्रम शहरात सुरू असतानाच शहरातील वेगवेगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी दारुडे मोठ्या प्रमाणात आपली मौजमजा होऊस पुरवुन घेत असल्याचे दिसून चित्र पाहायला मिळते.
शहरातील शासनाच्या शासकीय बांधकाम विभाग जिल्हा परिषद मैदान नगरपालिका कॉम्प्लेक्स बहिर्जी कॉलेज केंब्रिज कॉलेज त्याचबरोबर जिल्हा परिषद मैदान व केंद्र शासनाच्या पुरस्कृत योजनेतून उभारण्यात आलेल्या इमारत नर्सिंग कॉलेज मुलीचे आहे ह्याच मेदानात आलेल्या इमारतीच्या परिसराच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सायंकाळच्या आठ नंतर शहरात दारुड्याचे टोळके हळूहळू सदरील इमारतीच्या जागे आसर्य घेऊन मनसोक्त मनाने जिवांचा आनंद घेत असतात त्यामुळे आलेल्या या दारू पिणाऱ्या टोळके त्या ठिकाणी मोठे घाणीचे साम्राज्य करून जात आहेत दारूच्या काचेच्या बाटल्या पाण्याचे ग्लास पाणी पाऊच पाण्याच्या बाटल्या सोबत आणलेला शिकण्यासाठी कॅरीबॅग कागद त्याचबरोबर लघुशंका ओकारी करणे अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी शासकीय कार्यालयाच्या समोर घाणीचे साम्राज्य होत आहे यामुळे त्या तेथील कार्यालय शाळकरी विद्यार्थी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे शहरातील खुलेआम सुरू असलेल्या अनधिकृत दारू दुकानावर ऐन सणासुदीच्या काळात तरी पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करून व सार्वजनिक ठिकाणी घाणीचे साम्राज्य व मोकाट दारू पिणाऱ्या टोळीचे वेळीच बंदोबस्त केला पाहिजे अशी मागणी व सम शहरातील अनेक नागरिकातून होत आहे ह्या घाणीबरोबरच राष्ट्रीय महामार्गावर अनेक वेळा ह्या दारुड्याचा तमाशा सुरूच असतो त्यामुळे इजा करणाऱ्या राष्ट्रीय महामार्गातील शहरातील मध्यवर्ती चौक अशा ठिकाणी सुद्धा ह्या लोकांचा मोठा त्रास जनसामान्य नागरिकांना व शाळकरी विद्यार्थ्यांना मोठा होत आहे पोलीस प्रशासनाने सदरील बातमीची दखल घेऊन सार्वजनिक ठिकाणी शासकीय कार्यालय आधी ठिकाणी होत असलेल्या शहरातील घाणीचे साम्राज्य व कायदा सुव्यवस्था बिघडणाऱ्या ह्या लोकांचा वेळीच बंदोबस्त करणे गरजेचे आहे