
आशाताई बच्छाव
डॉ. प्रशांत फदाट यांना पी.जी. मध्ये उत्कृष्ठ रँक मिळाल्या बद्दल सत्कार … तालुका प्रतिनिधी जाफराबाद- मुरलीधर डहाके
दिनांक 27/08/2024
सविस्तर वृत्त असे की, जाफराबाद तालुक्यातील जानेफळ पंडीत येथील प्रशांत फदाट यांचा येथील उपसरपंच मा. श्री रामेश्वर पाटील व जालना येथील सुप्रसिद्ध मल्टी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल चे संचालक माननिय डॉ. कृष्णा पाटील कोरडे, डॉ. प्रदीप पाटील लोखंडे,तसेच जालना येथील सुप्रसिद्ध नामवंत आस्था हॉस्पिटल चे संचालक माननिय डॉ. आदिनाथ पाटील ,डॉ.चौधरी , डॉ.तायडे, तसेच केदारखेडा येथील समाज सुधारक प्रसिद्ध उद्योजक मा. श्री मधुकर शेठ शेळके या सर्वांनी डॉ. प्रशांत फदाट यांना उत्कृष्ट रँक मिळाल्याबद्दल सत्कार केला व पुढील वाटचालीस हार्दिक दिल्या.