Home उतर महाराष्ट्र विरदेल येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

विरदेल येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

175

आशाताई बच्छाव

1001557552.jpg

विरदेल येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

विरदेल प्रतिनिधी-राकेश बेहेरे पाटील

विरदेल ता. शिंदखेडा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या थाटात व उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गावातील नागरिक व समाज बांधव व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते व सर्व समाजा बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले होते. विरदेल या गावांमधून धनगर गल्ली या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर यांचे प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण करून छोटा मोठा कार्यक्रम करण्यात आला.यावेळी सर्व समाज बांधवांमध्ये उत्साह आनंदाचे वातावरण तयार झाले होते. तसेच विरदेल ग्रामपंचायत मध्ये प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्याप्रसंगी गावाचे सरपंच ,,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते व अंगणवाडी सेविका व आशा वर्कर त्याच बरोबर समाज बांधव व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous articleअजित पवारांचे पुण्यात दोन कारभारी; रुपाली ठोंबरेंवर मोठी जबाबदारी
Next articleबोरगाव जहागीर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.