Home उतर महाराष्ट्र शिर्डीत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बैठक संपन्न

शिर्डीत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बैठक संपन्न

13
0

आशाताई बच्छाव

शिर्डी (दिपक कदम तालुका प्रतिनिधी)
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीव शिर्डी येथे अहिल्यानगर उत्तर आणि दक्षिण जिल्ह्यातील सर्व तालुका आणि शहर मंडळातील आजी माजी लोकप्रतिनिधी,पक्ष पदाधिकारी व विधानसभा प्रभारी यांची संयुक्त कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली.

याप्रसंगी पक्षाचे केंद्रीय सह संघटन मंत्री तथा महाराष्ट्राचे विधानसभा प्रभारी श्री. शिवप्रकाश जी, खा.श्री.अनिलजी जैन,महसुल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील ,महामंत्री श्री विजयराव चौधरी,उत्तर महाराष्ट्राचे प्रभारी श्री.रवीजी अनासपुरे ,आ.श्री रामजी शिंदे साहेब ( माजी मंत्री) श्री राजूभाऊ गोंदकर (लोकसभा प्रभारी)
मा.श्री.विठ्ठलराव लंघे पाटील (भाजपा जिल्हाध्यक्ष उत्तर नगर), श्री नितीनभाऊ दिनकर (जिल्हा संघटन मंत्री उत्तर नगर) यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते

Previous articleमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीच प्रशासन लागले कामाला, सायन-पनवेल महामार्ग चकाचक
Next articleशिर्डीत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बैठक संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here