Home पुणे थोर मानवतावादी समाजसेविका भारतरत्न वंचितांची सेवा आणि मदत हे ध्येय

थोर मानवतावादी समाजसेविका भारतरत्न वंचितांची सेवा आणि मदत हे ध्येय

116

आशाताई बच्छाव

1000680843.jpg

पुणे, ब्युरो चीफ उमेश पाटील:-   थोर मानवतावादी समाजसेविका भारतरत्न वंचितांची सेवा आणि मदत हे ध्येय असलेल्या
संत मदर तेरेसा यांची जयंती दापोडी मध्ये साजरी यावेळी संत मदर तेरेसांच्या प्रतिमेचे मेणबत्ती लावून त्यांना अभिवादन करण्यात आले व यावेळी फादर अल्बर्ट फर्नांडिस यांना त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यासाठी मदर तेरेसा गौरव पुरस्कार 2024 सुरेश साळवी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांच्या शुभहस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी फादर अल्बर्ट फर्नांडिस यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मदर तेरेसा म्हणजे एक दैवी रूप आणि त्यांच्या दैवी रूपामुळे लाखो गोरगरीब दिन दलित यांना व आजारी यांची त्यांनी खूप सेवा केली अशी सेवा करत असताना प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना जे दिन दलित गोर गरिबांसाठी काम करण्याची शक्ती दिली खरोखरच अद्भुत आहे अशी शक्ती प्रत्येक माणसावर यावी जेणेकरून ज्यांना कुणी नाही अशा प्रत्येकाला माणसाला देवाने शक्ती द्यावी आज मदर तेरेसा यांची जयंती निमित्त जयंती करत असताना खरोखरच अशा माताची नेहमी जयंती प्रत्येकाने साजरी करावी जेणेकरून आपल्याला सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त शक्ती देईल असे मनोगत फादर अल्बर्ट फर्नांडिस यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी कलावती पाटोळे मेरी दास मीनाक्षी तुपे विक्टोरिया झेवियर वर्षा पठारे ख्रिस्तीना जोसेफ जस्मिन आढाव सृष्टी पठारे संजय मगर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन गोरडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सतीश पठारे यांनी मानले

Previous articleहिंगोली जिल्ह्यातील उत्तरकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या थोरावा येथील उत्तरेश्वर महादेव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Next articleराज्यातील कृषी केंद्राची झाडाझडती केंव्हा होणार ?-वसंतराव देशमुख
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.