Home बुलढाणा भीषण! वाघजाळ फाट्याजवळ वाहनाने एकाला चिरडले !

भीषण! वाघजाळ फाट्याजवळ वाहनाने एकाला चिरडले !

106

आशाताई बच्छाव

1000677644.jpg

भीषण! वाघजाळ फाट्याजवळ वाहनाने एकाला चिरडले !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर

बुलढाणा :- मोताळा तालुक्यातील बोराखेडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वाघजाळ फाट्याजवळ अज्ञात वाहनाने एकाला चिरडल्याची घटना समोर आली आहे. रात्री आठ वाजेच्या सुमारास हाभीषण अपघात झाला.
जगदीश रूलसिंग पितलाज्या राहणार जळगाव जामोद तालुका भिंगारा, जिल्हा बुलढाणा असे मृतकाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच बोरखेडी पोलीस स्टेशनने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पाठविण्यात आला आहे. सदर अपघाताचा व्हायरल व्हिडिओ काळजाचा थरकाप उडविणारा आहे.

Previous articleशासनाला चुना! गौण खनिज उत्खननावर वरदहस्त कुणाचा? -तहसीलदारांनी सील केलेली गिट्टी खादान सुरू झाली कशी?
Next articleआडवीर येथील शेतकऱ्यांचा उपोषणाला आझाद हिंदचा जाहीर पाठिंबा..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.