Home बुलढाणा कळंबेश्वर ते कासारखेड रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात!

कळंबेश्वर ते कासारखेड रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात!

105

आशाताई बच्छाव

1000677579.jpg

कळंबेश्वर ते कासारखेड रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात!
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
मेहकर बुलढाणा मेहकर तालुक्यातील ग्रामपंचायत कासारखेड ते कळंबेश्वर रस्ताल्या अनेक वर्षे पासून प्रशासनने दुर्लक्ष केल्यामुळे रोड खड्ढेमय झाला आहे . तसेच परिसरातील पाईप लाईन धारकांनी मोठ्या प्रमाणावर रोडचे खोदकाम केलेले आहे.त्याबाबत प्रशासनाची परवानगी घेतली असावी. किंवा नसावी त्यामुळे त्या ठिकाणी भरावा व्यवस्थीत न केल्याने तेथील माती पावसामुळे खाली बसून त्यांचे नालीत रूपांतर झाले आहे. त्यामुळे परिसरातील छोट्या वाहन धारकांना व मोटारसायकल स्वाराना जिव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. प्राथमिक आरोग्य केंद्र कंळबेश्वर असल्याने वृध्द, शाळेतील विद्यार्थी माल वाहतूक इत्यादी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक वेळी त्रास सहन करून प्रवास करावा लागतो. कासारखेड ते कळंबेश्वर तीन किलोमीटर आंतर असून हे अंतर परिसरातील थार खुदनापुर इ. गावांना या रोडवरुन येण्या जाण्या साठी मोठ्या प्रमाणावर प्रवास करावा लागत आहे . प्रशासनाने याची दखल घेऊन तात्पुरत्या स्वरूपात रोडवर पडले गठ्ठे बुजून .होणारा अनर्थ टाळावा अशी परिसरातील नागरिकांच्या वतीने सतिश मवाळ यांनी केले आहे.

Previous articleविद्यार्थिनींनी राख्या व संदेश पत्र पाठवून व्यक्त केल्या सैनिकांप्रति कृतज्ञता
Next articleशासनाला चुना! गौण खनिज उत्खननावर वरदहस्त कुणाचा? -तहसीलदारांनी सील केलेली गिट्टी खादान सुरू झाली कशी?
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.