Home जालना राजर्षी शाहू मल्टीस्टेट को-ऑफ क्रेडिट सोसायटी ली. बुलढाणा च्या वतीने 11वी वार्षिक...

राजर्षी शाहू मल्टीस्टेट को-ऑफ क्रेडिट सोसायटी ली. बुलढाणा च्या वतीने 11वी वार्षिक आमसभा संपन्न… संस्थापक अध्यक्ष – संदीप शेळके….

128

आशाताई बच्छाव

1000677494.jpg

राजर्षी शाहू मल्टीस्टेट को-ऑफ क्रेडिट सोसायटी ली. बुलढाणा च्या वतीने 11वी वार्षिक आमसभा संपन्न… संस्थापक अध्यक्ष – संदीप शेळके…. तालुका प्रतिनिधी जाफराबाद – मुरलीधर डहाके..25/08/2024.. सविस्तर वृत्त असे की राजर्षी शाहू मल्टीस्टेट को – ऑफ क्रेडिट सोसायटी लि. बुलढाणा यांच्या वतीने सर्व शाखांचे संचालक आणि सर्व शाखांचे खातेदार यांचे साठी आमसभा आयोजित केली होती.मा. रा. उपाख्य भाऊसाहेब शेळके.. संस्थापक अध्यक्ष राजर्षी शाहू परीवार आणि मण्यावरच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले . अध्यक्ष राजर्षी शाहू मल्टीस्टेट को ऑफ क्रेडिट सोसायटी मालतीताई शेळके व सर्वांनी सैनिक व महापुरुषांना आदरांजली अर्पण करण्यात आली . त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले .नितीनजी उबाळे यांनी कार्यक्रमांचे सभेचे अध्यक्ष यांची निवड केली .उदाघटक प्रमुख बाबा… सभेचे कार्याध्यक्ष संदिप दादा शेळके.. सभेच्या अध्यक्षा मालतीताई शेळके यांनी आपले स्थानापंन झाले.त्यानंतर राजर्षी शाहू मल्टीस्टेट को ऑफ क्रेडिट सोसायटी चा 2023-2024 चा लेखा जोखा सर्वासमोर सादर केला. आणि 19 ठराव सर्वासमोर मांडले ते सर्वानुमे ठराव पास करण्यात आले. त्यानंतर मा. रा. उपाख्य भाऊसाहेब शेळके.. संस्थापक अध्यक्ष राजर्षी शाहू परीवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की खातेदारांनी जमा केलेल्या पैशाचा आम्ही कसा वापर करतो. आणि खातेदारांचा आमच्यावर असलेला विश्वास आम्ही कधीही वाया जाऊ देणार नाही अशी ग्वाही त्यांनी आपल्या बोलण्यातून दिली. आलेल्या सर्व मान्यवरांचे, खातेदारांचे संचालकांचे आभार मानले.संदीप दादा शेळके व मालतीताई शेळके यांनी सुध्दा आमसभेसाठी आलेल्या सर्व संचालक मंडळ तसेच खातेदार आणि मण्यावराचे आमसभेला हजर राहिले त्यामुळे सर्वांचे आभार मानले.

Previous articleअंतराळ दिन एक संस्मरणीय अनुभव – प्राचार्य भारत भूषण
Next articleजालना जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस झाल्याने विहीरींच्या पाणीपातळीत वाढ
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.