Home बुलढाणा युवा मराठा ब्रेकिंग पलढग धरण ओर फ्लो…..

युवा मराठा ब्रेकिंग पलढग धरण ओर फ्लो…..

114

आशाताई बच्छाव

1000670751.jpg

युवा मराठा ब्रेकिंग पलढग धरण ओर फ्लो…..
बुलडाणा :- मोताळा तालुक्यातील विश्वगंगा नदीवर बांधण्यात आलेले धरण तारापूर अंबादेवी संस्थान येथे नवरात्र मध्ये नऊ दिवस मोठी यात्रा भरते मंदिरापासून एक किलोमीटर वरती दोन्ही डोंगराच्या मधोमध असलेले हे धरण मासरूळ लघू प्रकल्प व पलढग मध्यम प्रकल्प पाण्याने तुडूंब भरले आहेत. सततच्या पावसाने दोन्ही प्रकल्प ओव्हर फ्लो झाले असून सांडव्यावरून नदीपात्रात पाणी येत आहे. दरम्यान परिसरातील गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.
मासरूळ लघु प्रकल्प 100% भरला पूर्ण क्षमतेना भरला असून, सांडवा प्रवाहित झाला आहे. त्यामुळे नुकसान किंवा जीवित हानी होऊ नये म्हणून पूर नियंत्रण कक्षाने परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.