Home जालना सामाजिक माध्यमांचा चक्रव्यूह – न्यायाचार्य शास्त्री भगवान बाबा.

सामाजिक माध्यमांचा चक्रव्यूह – न्यायाचार्य शास्त्री भगवान बाबा.

38
0

आशाताई बच्छाव

1000664449.jpg

सामाजिक माध्यमांचा चक्रव्यूह – न्यायाचार्य शास्त्री भगवान बाबा.
तालुका प्रतिनिधी जाफराबाद-मुरलीधर डहाके
दिनांक 20/08/2024
सविस्तर वृत्त असे की, भगवान बाबा यांच्या विचारातून असे सुचवले की, समाज माध्यम खूप प्रभावी आहेत. आजचा मनुष्य त्यात गुंतत चालला आहे. ज्या बातम्यांची जीवनाला अवशकाता नाही.जे ज्ञान जीवनाला शांती देऊ शकत नाही.ते आपल्यापुढं सतत येत आहे.
असलेलं सुख नष्ट करणारी अशी आजची सामाजिक माध्यम आहेत. अनेकांचे जीवन उध्वस्त झाली असून,अजून पुढं काय होईल? हे सांगता येत नाही. अशांतता वाढवणार प्रपंचाच ज्ञान आपल्या हातात आलं आहे. सुशिक्षितांसह सामान्य या चक्रविव्हात पूर्णपणे अडकले आहेत. किंबहुना गोविले जात आहेत. आपला विसर आपल्यालाच पडावा या अवस्थेपर्यंत ही माध्यम आली आहेत.

Previous articleधुळे शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधिक्षीका रंगेहाथ अटक
Next articleजालना येथील घरफोडीतील सराईत आरोपी जेरबंद करून 03 तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here