आशाताई बच्छाव
देशाचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार श्री शरदचंद्र पवार साहेबांची भेट साक्री विधानसभा मतदारसंघाचे इच्छुक
साक्री प्रतिनिधी छगन कोळेकर
उमेदवार डॉ. विशाल कुवरसिंग वळवी यांनी आज यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे भेट घेतली व त्यांनी त्यांचा आरोग्य व आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याचा कार्य अहवाल आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांकडे सुपूर्द केला व तालुक्यातील इतर विषयांवर चर्चा करण्यात आली, यावेळेस सोबत किसान सभा प्रदेश उपाध्यक्ष श्री सयाजीराव अशोक ठाकरे, साक्री तालुका अध्यक्ष गिरीश विश्वासराव नेरकर, किसान सभा जिल्हा कार्याध्यक्ष हर्षल ठाकरे, युवक तालुका अध्यक्ष कल्पेश सोनवणे उपस्थित होते.






