Home नाशिक बागलाण तालुक्यातील नामपुर येथे डॉक्टर युनियनचा मूक मोर्चा

बागलाण तालुक्यातील नामपुर येथे डॉक्टर युनियनचा मूक मोर्चा

122

आशाताई बच्छाव

1000657669.jpg

बागलाण तालुक्यातील नामपुर येथे डॉक्टर युनियनचा मूक मोर्चा

नामपूर प्रतिनिधी वामन शिंदे 
कोलकत्ता येथील डॉक्टर महिला वरील अत्याचाराचा निषेध म्हणून नामपुर येथील मूक मोर्चा काढण्यात आला सर्व डॉक्टर्स नामपुर परिसरातील डॉक्टर असोसिएशन कलकत्ता येथील 31 वर्षीय महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार निर्गुण अत्याचार आणि खुणाविरुद्ध निषेध म्हणून नामपुर येथील साक्री रोड चौफुले ते नामपुर परिक्षेत्र पोलीस चौकी येथील निषेध म्हणून मूक मोर्चा सकाळी साडेनऊ वाजता करण्यात असून या मूक मोर्चामध्ये सर्व सभासद नामपुर डॉक्टर असोसिएशन नामपुर पॅथॉलॉजी लॅब संघटना व नामपुर केमिस्टल असोसिएशन हे सहभागी होते यांनी सदर नामपुर येथे आऊट पोस्ट जायखेडा येथील एपीआय शिरसाट सर यांच्या हातात निवेदन देऊन आपली उपस्थिती दाखवली

Previous articleरक्षाबंधनाचा बहिण -भावाच्या प्रेमाचा पवित्र सण
Next articleफुगेवाडी, दापोडीत बीआरटीमुळे वाहतूक कोंडी..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.