Home पुणे साई सोशल अँन्ड स्पोर्ट्स फाऊंडेशन व आँल इंडिया वुमेन राइटस असोशियन कडून...

साई सोशल अँन्ड स्पोर्ट्स फाऊंडेशन व आँल इंडिया वुमेन राइटस असोशियन कडून वर्ल्ड बेस्ट सिस्टर अवाँर्ड समारंभ संपन्न

90

आशाताई बच्छाव

1000655582.jpg

पुणे ब्युरो चीफ उमेश पाटील   साई सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन व ऑल इंडिया वुमेन राइट्स असोशियन यांच्यातर्फे वर्ल्ड बेस्ट सिस्टर अवॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ईस्ट कोर्ट फिनिक्स मॉल येथे आयोजित करण्यात आला होता या पुरस्कार कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अशा व्यक्तींना इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार 2024 देण्यात आला यामध्ये सुधा प्रशांत ढवळे यांना क्रीडा महर्षी पुरस्काराने गौरवण्यात आले सुधा ढवळे ह्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपिट स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज तळ गॉव चिखली येथे क्रीडा शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत आज 15 ऑगस्ट च्या स्कूल कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉ सुरज गिरी, डॉ स्वप्निल चौधरी यांच्या हस्ते सुधा ढवळे यांचा भव्य असा सत्कार शाळेच्या वतीने संचालक हरिभक्त पारायण राजू महाराज ढोरे, संचालक डॉक्टर स्वाती मुळे ,मुख्याध्यापक डॉक्टर ज्ञानेश्वर गाडगे, मुख्याध्यापिका स्नेहल पगार, समन्वयक मयुरी मुळूक यांनी केला व त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले याप्रसंगी शाळेच्या शिक्षक वर्ग कर्मचारी वर्ग व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सुधा ढवळे या एक चांगल्या कबड्डीपटू असून त्यांनी आतापर्यंत अनेक विद्यार्थी घडवलेले आहेत व अनेक कबड्डी स्पर्धेचे देखील आयोजन केलेले आहे

Previous articleआमदार धर्मवीर संजू भाऊ गायकवाड बुलढाणा जिल्ह्याला लाभलेले रत्नच….
Next article“अल्कोहोलीक्स ॲनॉनिमस” हाच संपूर्ण व्यसनमुक्तीचा पर्याय – पुरूषोत्तम भिवगडे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.