Home उतर महाराष्ट्र श्रीरामपूरला विश्वभूषण डाँ.बाबासाहेब आंबेडकर संस्थेच्या वतीने विविध उपक्रम

श्रीरामपूरला विश्वभूषण डाँ.बाबासाहेब आंबेडकर संस्थेच्या वतीने विविध उपक्रम

106

आशाताई बच्छाव

1000655482.jpg

श्रीरामपूर,(दिपक कदम तालुका प्रतिनिधी )      विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने कोरोना मध्ये मृत पावलेल्या पालकांच्या मुला मुलींना तसेच गरजू 200 विद्यार्थ्यांना स्कूल बॅग स्क्वेअर बुक कंपास पेटी असे शालेय साहित्य मोफत देऊन नाष्ट्याची व्यवस्था केली होती त्यावेळी विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुभाष दादा त्रिभुवन रिपाई चे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात माजी आमदार भाऊसाहेब कांबळे सामाजिक कार्यकर्ते अशोक नाना कानडे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पीआय नितीन देशमुख साहेब दत्तनगर चे मा. सरपंच पी एस निकम सर मा. उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष अशोक उपाध्ये वळदगावचे सरपंच अशोक भोसले लहानु त्रिभुवन रॉकी लोंढे संस्थेचे सचिव लक्ष्मण पडवळ बाळासाहेब जपे संदीप धीवर संघराज त्रिभुवन आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते गरजू लोकांना मदत केली मनस्वी समाधान लाभले