Home नांदेड योध्दा पेपरच्या मराठवाडा संपादक पदी धनाजी जोशी यांच्या निवडीबद्दल मा आमदार सुभाषजी...

योध्दा पेपरच्या मराठवाडा संपादक पदी धनाजी जोशी यांच्या निवडीबद्दल मा आमदार सुभाषजी साबणे साहेब यांच्या वतीने सत्कार.

91

आशाताई बच्छाव

1000654619.jpg

योध्दा पेपरच्या मराठवाडा संपादक पदी धनाजी जोशी यांच्या निवडीबद्दल मा आमदार सुभाषजी साबणे साहेब यांच्या वतीने सत्कार.

देगलूर तालुका प्रतिनिधी /गजानन शिंदे

देगलूर :-धनाजी भाऊ यांची योध्दा बातमीचा या वृत्रमान पत्राच्या मराठवाडा संपादक पदी निवड झाल्या बद्दल आज नांदेड जिल्ह्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष संतुकअण्णा हंबर्डे व मा.आमदार सुभाषराव साबणे साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हासरचिटणीस लक्ष्मणराव ठक्करवाड, डाॅ.माधवराव उच्चेकर, देगलूर भाजपा तालुकाध्यक्ष अनिल पाटील खानापूरकर, सं.गां.नि.समिती देगलूर अध्यक्ष तथा भाजपा जिल्हाउपाध्यक्ष संतोष पाटील, भाजपा बिलोली तालुकाध्यक्ष चंद्रशेखर पाटील सावळीकर, भाजपा माजी तालुकाध्यक्ष मुखेड डाॅ.विरभद्र हिमगिरे, भाजपा जिल्हाचिटणीस रंजित पाटील हिंगोले, भाजपा युवा मोर्चा जिल्हाउपाध्यक्ष सचिन पाटील किनीकर, भाजपा लोकसभा विस्ताकर नागनाथ पाटील माचनूरकर, हणमंत डोप्पेवार (सरपंच,अंतापूर), बालाजी कनकंटे, उमाकांत मुंडकर, आदि.

Previous articleजाफराबाद येथे ग्राम उन्नती इंग्लिश स्कूल मध्ये स्वतंत्र दिन साजरा…..
Next articleयोध्दा पेपरच्या मराठवाडा संपादक पदी धनाजी जोशी यांच्या निवडीबद्दल मा आमदार सुभाषजी साबणे साहेब यांच्या वतीने सत्कार.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.