Home नांदेड युवा ग्रामीण पत्रकार संघाची आढावा बैठक संपन्न.

युवा ग्रामीण पत्रकार संघाची आढावा बैठक संपन्न.

147

आशाताई बच्छाव

1000649825.jpg

युवा ग्रामीण पत्रकार संघाची आढावा बैठक संपन्न.
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
मुखेड – समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कांसाठी सदैव तत्पर असलेले युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री गणेश कचकलवार यांच्या नेतृत्वाखाली रविवार १८ ऑगष्ट २०२४ रोजी हिवरा ता. महागांव येथे होणाऱ्या राज्यव्यापी अधिवेशनाच्या अनुषंगाने मुखेड येथील निसर्गशाळा जिजाऊ ज्ञानमंदिर येथे दिनांक 13 ऑगस्ट 2023 रोजी तालुकाध्यक्ष सुरेश जमदाडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी पत्रकार मनोज बिरादार ,संग्राम पाटील तांदळीकर , बस्वराज अप्पा वंटगीरे, सुर्यकांत आंदुरे , जनक गायकवाड , श्रीनिवास पेंढारकर , अजीत पवार आदीसह मुखेड तालुक्यातील पत्रकारांची उपस्थिती होती. यावेळी सर्वांनी अधिवेशनासाठी जाण्यासाठीची तयारी दर्शविली व कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य करण्याचा निर्णय घेतला.

Previous article78 वा भारतीय स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा.
Next articleमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेला तर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना राखी बांधून …लाडक्या बहिणीने मानले सरकारचे आभार..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.