Home बुलढाणा बुलढाणा जिल्हा परिषदेच्या कर्मचारी महिलेचं टोकाचं पाउल ; का संपवलं जीवन ?

बुलढाणा जिल्हा परिषदेच्या कर्मचारी महिलेचं टोकाचं पाउल ; का संपवलं जीवन ?

114

आशाताई बच्छाव

1000610177.jpg

बुलढाणा जिल्हा परिषदेच्या कर्मचारी महिलेचं टोकाचं पाउल ; का संपवलं जीवन ?
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरोची संजय पन्हाळकर
बुलढाणा:- जिल्हा परिषदेच्या कर्मचारी महिलेचं टोकाचं पाउल; का संपवलं जीवन ?

बुलढाणा जिल्हा परिषदेच्या ‘वित्त विभागात’ कार्यरत असलेल्या एका तरुण महिला कर्मचारीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दि. २ ऑगस्ट रोजी संध्याकाळी घडली. मृतक महिला कर्मचारीचे नाव सोनल मनीष परदेसी, वय ३५ वर्षे असून तिचे माहेर साखरखेर्डा येथील आहे
कर्मचारीचे नाव सोनल मनीष परदेसी, वय ३५ वर्षे असून तिचे माहेर साखरखेर्डा येथील आहे.

संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर सर्क्युलर रोडवरील जिल्हा परिषदेच्या शासकीय निवासस्थानी पोहोचलेल्या सोनल परदेसी यांचे सासू सासरे घरी असतांना त्यांनी दुसऱ्या खोलीत जाऊन पंख्याला गळफास लावला. त्यांचा मृतदेह पोस्ट मार्टम साठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही.

Previous articleमानवी अस्तित्व कशासाठी आहे ओयाशिसच्या शोधात
Next articleदखल! ‘ युवा मराठा’ची बातमी उमटताच ठाणेदारांना निवेदन ! – काय आहे प्रकरण बघाच..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.