Home जालना फॅन्टसी किड्स झोन प्री-प्रायमरी स्कुलमध्ये विठू नामाची शाळा भरली :

फॅन्टसी किड्स झोन प्री-प्रायमरी स्कुलमध्ये विठू नामाची शाळा भरली :

35
0

आशाताई बच्छाव

1000552252.jpg

फॅन्टसी किड्स झोन प्री-प्रायमरी स्कुलमध्ये विठू नामाची शाळा भरली :
बालचिमुकल्यांच्या विठू-रुखमाईचे देखाव्याने लक्ष वेधले
जालना,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ): जुना जालना भागातील मुक्तेश्वरव्दारजवळील  फॅन्टसी किड्स झोन
प्री-प्रायमरी स्कुलच्या वतीने आषाढी एकादशीचे औचित्य साधून आज
बालचिमुकल्या विद्यार्थ्यांची दिंडी शाळा परिसरातून विविध प्रकारे
विठू-रुखमाईचे देखावे करुन काढली होती.
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल…. केशवा माधवाच्या गजरात बाल चिमुकल्या
विद्यार्थ्यांनी जयघोष करीत पालकांसह नागरिकांचे लक्ष वेधले होते. आषाढी
उत्सवाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या संचालिका छाया बलवंत
नाईक, योगिता शिराळकर, प्रियांका बिडवे, अल्पना पुरी, ज्योती
अग्निहोत्री, रेखा राऊत आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Previous articleराजमाता जिजाऊ स्कूल माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय टेंभुर्णी येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी
Next articleमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जिल्हास्तरीय समितीची बैठक संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here