Home अमरावती अमरावती महानगरपालिका आयुक्तांनी अस्वच्छतेविषयी संबंधितांना खडसावले, मनपाआयुक्त सचिन कलंत्रे.

अमरावती महानगरपालिका आयुक्तांनी अस्वच्छतेविषयी संबंधितांना खडसावले, मनपाआयुक्त सचिन कलंत्रे.

33
0

आशाताई बच्छाव

1000537926.jpg

अमरावती महानगरपालिका आयुक्तांनी अस्वच्छतेविषयी संबंधितांना खडसावले, मनपाआयुक्त सचिन कलंत्रे.
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रेयांनि११ जुलै रोजी सकाळी शहरातील ऑटो गल्ली, राजकमल चौक, ऑक्सीजन पार्क, नवसारी, अंबानाला, गाडगे नगर रोड परिसरातील स्वच्छतेचे कामाची पाहणी केली. तथा स्वच्छतेच्या हरीगिरी सहन करणार नाही, अशी प्रशासकीय तंबी संबंधितांना दिली. स्वच्छता चा आढावा घेत त्यांनी हजेरी बुकाची तपासणी केली. स्वस्त निरीक्षक, सफाई कामगार व घंटागाडी कर्मचाऱ्यांशी चर्चा करत स्वच्छता करताना रस्त्याचे साईड पट्टी आणि मोकळ्या भूखंडाची देखील स्वच्छता करण्यात यावी, अशी सक्त सूचना त्यांनी केली. पाणी दरम्यान अनेक भागात त्यांनी ठीक ठिकाणी कचरा जमा असल्याचे आढळून आले. तो परिसर स्वच्छ करून त्वरित कचरा घंटागाडी टाकण्याबाबत निर्देश दिले. मार्केट परिसरात स्वच्छता प्रमाणे प्रत्येक विक्रेत्याकडे ओला व सुका कचऱ्यासाठी हिरवा व निळा डबा असलाच पाहिजे असे निर्देश देऊन मार्केट जवळील कंपोस्ट पीटस व्यवस्थित रित्या कार्य बंद राहतील याकडे बारकाईने निर्देश देऊन तसेच कोणाकडेही प्लास्टिक पिशवी असतात कामा नयेत, असा कडक इशारा आहे त्यांनी दिला जर कोणाचीही हयगय केली जाणार नाही अन्यथा कारवाई केल्या जाईल. साफसफाईच्या कामात कोणत्याही कुचरपणा सहन केला जाणार नाही. अशी तब्येत संपूर्ण परिसर,, नाले १०० टक्के साथ झाले पाहिजे, रोड साईडला गवत दिसायला नको, दुभाजक स्वच्छ असावेत. शहरातील विविध भागात त्यांना पाणी पिणाऱ्यांच्या ओल्या नारळ पडलेले दिसले. अशा हातगाड्यावर कार्यवाहीचे निर्देश त्यांनी दिले. या पाहणी दरम्यान स्वस्थ अधिक्षक श्रीकांत डावरे, स्वस्थ निरीक्षक, मनपा कर्मचारी उपस्थित होते. स्वच्छतेसाठी आयुक्तांनी निर्देश दिले. परिसर नांदेड १०० टक्के साफ झालेच पाहिजे. शहरातील दुभाजकांची साफसफाई करावी, ओला व सुका कचऱ्यासाठी हिरवा व निळा डब्बा आणवार्य, मार्केट जवळील कंपोस्ट २०चे व्यवस्थित कार्यान्वये, रस्त्याच्या साईट पट्टी मोकळ्या भूखंडाची देखील स्वच्छता बाबत कडकनिर्देश दिले. ऑक्सीजन पार्क समोरील मोकळ्या जागेला अलीकडे मिनी डम्पिंग ग्राउंड चे स्वरूप आले आहे. तेथील वृत्तांत वृत्तपत्राने चित्र प्रसिद्ध केला होता. त्याची दखल घेत आहेत त्यांनी गुरुवारी ऑक्सिजन पार्क समोरून त्या जागेची तेथे स्वच्छतेची पाणी केली. त्या जागेवरील कचऱ्याचे सपाटीकरण करून तेथे कोणीही मला ट्रक खाली करू नये यासाठी तेथे सुरक्षारक्षक नेमण्याची सूचना करण्यात आली. तर त्या परिसरात तेथे कचरा टाकू नये असे फलक देखील लागणार आहे.

Previous articleछत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या रायगड किल्ल्या वरचे जाणारा रोपवे पुन्हा सुरु !
Next articleअमरावती मनपातील संगणक कक्षाची भिंत कोसळली दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here