Home अमरावती अमरावती महानगरपालिका उपायुक्त पदावर माधुरी मडावी रुजू होणार.

अमरावती महानगरपालिका उपायुक्त पदावर माधुरी मडावी रुजू होणार.

27
0

आशाताई बच्छाव

1000535340.jpg

अमरावती महानगरपालिका उपायुक्त पदावर माधुरी मडावी रुजू होणार.
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
अमरावती महानगरपालिका उपयुक्त पदावर यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांची अमरावती महानगरपालिकेत उपयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. प्रशासकीय कारणास्तव रिक्त पदावर आपली बदली करण्यात येत असून,,११ ११ जुलै रोजी अमरावती महानगरपालिका उपयुक्त पदावर रुजू होऊन तसा अनुपालन अहवाल शासन असतात का सादर करावा, असे आदेश त्यांना देण्यात आला आहे. शासनाचा अवर सचिव अ.का. लक्कआस यांच्या स्वाक्षरीने दहा जुलै रोजी काढण्यात आलेला देशातच त्यांना दिग्रस मुख्यधिकारी पदावरून कार्यमुक्त देखील करण्यात आले आहे. यवतमाळ येथील मुख्याधिकरीपदाचा कार्यकाळ त्यांनी गाजविला होता. दरम्यान, मळावी यांच्या रूपाने अमरावती महानगरपालिकेला प्रथम चार उपयुक्त मिळाले आहेत. येथे अमरावती महानगरपालिका आस्थापनेवर देखील योगेश पिठे, नरेंद्र वानखडे व राज्यसेवेतील जुम्मा प्यारे वाले उपयुक्त आहे.

Previous articleपश्चिम विदर्भातील वास्तव: ६ महिन्यात ५५७ शेतकऱ्यांनी ओढला मृत्यूचा फास: अस्मानी, सुलतानी संकटाचे रोज तीन बळी
Next articleमुंबई गोवा महामार्गावर जीव घेणे खडीने खड्डे भरण्याची अनोखी मोहिम सुरु
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here