Home नाशिक सोमपूरला वृक्षारोपण सोहळा संपन्न

सोमपूरला वृक्षारोपण सोहळा संपन्न

105

आशाताई बच्छाव

1000526125.jpg

नामपूर,(वामन शिंदे प्रतिनिधी )- माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सोमपुर गावात वृक्षारोपण सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. यावर्षी अभियानांतर्गत 3000 वृक्ष लागवडीचा संकल्प ग्रामपंचायत सोमपूर ने केला .ग्रामपंचायतचे सरपंच सौ.क्रांती प्रमोद भामरे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते प्रमुख पाहुणे म्हणून बागलांन चे लाडके आमदार श्री दिलीप जी मंगळू बोरसे साहेब, श्री चैत्रामजी पवार बारीपाडा, डॉक्टर प्रसाद दादा सोनवणे (संचालक मविप्र बागलाण )श्री प्रशांत (आबा )सुभाष भामरे, (जिल्हा नियोजन अधिकारी DPO पालघर )श्री गिरीश नारायण भामरे (संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती नामपुर )श्री .महेश उखाजी पाटील (गटविकास अधिकारी उच्च श्रेणी निफाड ) वाघ साहेब (कृषी सहाय्यक),प्रज्ञा बिलकॉम चे श्री .यशवंत सोनवणे वनविभागाचे श्री.गौरव अहिरे ,तुषार देसाई ,आकाश कोळी, तसेच सुधीर शिवाजी भामरे ,नानासाहेब भामरे ,पत्रकार सचिन सोनवणे .आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी ते साठी ग्रामपंचायत सोमपूरचे सरपंच सौ.क्रांती भामरे उपसरपंच श्री तात्या भाऊ बोराळे सदस्य श्री नंदकुमार भामरे,दादाजी जाधव, दादाजी अहिरे, समाधान मोरे , सौ.सुनीता गायकवाड ,उज्वला सोनवणे ,प्रमिला भामरे ,कल्पना नेरकर, ग्रामसेवक श्री .कैलास राठोड सामाजिक कार्यकर्ते श्री .प्रमोद दादा भामरे ग्रामपंचायत कर्मचारी श्री .संभाजी भामरे ,केशव सोनवणे, संतोष शिंदे ,राकेश मोरे ,सुभाष अहिरे व बचत गटाच्या महिला प्रतिनिधी सौ.रत्ना भामरे, मीना भामरे यांनी परिश्रम घेतला .यावेळी ग्रामस्थ दीपक गंगाधर भामरे,श्री.जिभाऊ भामरे सदानंद भामरे ,पोलीस पाटील विजय नहीरे,सुभाष शिंदे ,प्रशांत भामरे ,जगदीश भामरे, प्रवीण भामरे, केदा मोठा भाऊ भामरे, पोपट भाऊसाहेब,रवींद्र भामरे, ललित चोपडा,संतोष वाघ ,पंढरीनाथ नहिरे,माजी सरपंच सविता नहिरे, माजी सरपंच प्रवीण भामरे, माजी सरपंच प्रकाश भामरे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते .सामाजिक कार्यकर्ते श्री प्रमोद दादा भामरे यांनी उपस्थितांना माझी वसुंधरेची शपथ दिली.

Previous articleउमरी सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक श्रीराम सवई यांचा सेवापुर्ती सोहळा .
Next articleजवखेडा ठेंग येथिल भरत लहाने यांची आखिल भारतीय भ्रष्ट्राचार निर्मूलन संघर्ष समितीच्या जाफराबाद तालुका उपाध्यक्ष पदी निवड
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.