आशाताई बच्छाव
जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील भाविक अमरनाथ यात्रेसाठी रवाना… माहोरा जालना प्रतिनिधी.. मुरलीधर डहाके..07/07/2024.. सविस्तर वृत्त असे की जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील त्रिकुटा माता भक्त मंडळातील 10 भाविक अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाले आहेत. ही यात्रा एक महिन्यासाठी असून हे भाविक 26 जुलै ला अमरनाथ येथे पोहोचणार आहे. याचदरम्यान ते बद्रीनाथ आणि केदारनाथ यात्रा सुध्दा करणार आहे. 10 भाविकांना यात्रेसाठी रवाना करण्यासाठी गावातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते . १) विलास कुमकर २) संतोष शिंदे ३) गोरख शिंदे ४) गजानन डोइफोड ५) बालु शिंदे ६) प्रकाश इंगळे ७) मनोज मुकुटराव ८) गोपाल कुदळे ९) अनील शिंदे १०) ज्ञानेश्र्वर गोडसे असे ऐकून दहा भविक अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाले. या सर्व भाविकांचा मानव सेवा मंडळातर्फे सत्कर करण्यात आला.






