आशाताई बच्छाव
दैनिक युवा मराठा न्यूज़ पुणे जिल्हा ब्यूरो चिफ श्री प्रशांत नागणे राजूशेठ पांगारकर यांचा वाढदिवस शारदा विद्यालय सहजपूर येथे आयोजित करण्यात आला त्या निमित्ताने रितेश आप्पा पांगारकर यांनी वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळुन शाळेतील विद्यार्थी यांना सायकल आणी गणवेश तसेच शालेय साहित्य वाटप केले यावेळी दौंड चे विद्यमान आमदार राहुल दादा कुल,माजी आमदार रमेश आप्पा थोरात, मोहन म्हेत्रे,जीवन म्हेत्रे, सागर माकर,बापूसाहेब मेहेर,सिताराम वेताळ,रमेश म्हेत्रे,सुनील म्हेत्रे,मंगेश पांगारकर,प्रदीप गायकवाड,निलेश म्हेत्रे,डॉ.रवींद्र भोळे,तुकाराम म्हेत्रे,विजय म्हेत्रे,महेश म्हेत्रे,प्रदीप म्हेत्रे,सुरेश म्हेत्रे,राजेंद्र खेडेकर,ज्ञानदेव म्हेत्रे,माऊली होले,शिर्के,रितेश पांगारकर मित्र परिवार, शिक्षक वर्ग,विद्यार्थी,व ग्रामस्थ उपस्थित होते..समाजातील आपण येक घटक आहोत आणि समाजासाठी आपली काहीतरी देण लागते म्हणून वाढदिवसाचा अनावश्येक खर्च टाळून तो खर्च गरीब होतकरू मुलाना कामी यावा या उद्देशाने हा वाढदिवस खूप जोशात आणि आनंदात साजरा करण्यात आला.