Home बुलढाणा जयस्तंभ चौकात आढळून आले अज्ञात व्यक्तीचे मृतदेह…

जयस्तंभ चौकात आढळून आले अज्ञात व्यक्तीचे मृतदेह…

107

आशाताई बच्छाव

1000524038.jpg

जयस्तंभ चौकात आढळून आले अज्ञात व्यक्तीचे मृतदेह…
युवा मराठा न्यूज संजय पन्हाळकर बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ
बुलढाणा:-बुलढाणा शहरातील मुख्य जयस्तंभ चौकात बुलढाणा अर्बन बँक समोर रस्त्यालगत अंदाजे 60 ते 65 वर्षीय वयाच्या अज्ञात व्यक्तीचे मृतदेह आढळून आला आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांना अद्याप मृतदेहाची ओळख पटली नाही. मृतदेहाला जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पाठविण्यात आले. वैद्यकीय तपासातून वृद्धाचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. सध्या हा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ठेवण्यात आला असून बुलढाणा शहर पोलिसांनी आव्हान केले आहे की सदर मृतदेह ओळखीचा असल्यास बुलढाणा शहर पोलीस स्टेशनला कळवावे.

Previous articleघरच्यांच्या जाचाला कंटाळून काठोडा येथे होणार आत्मदहन चिखली तहसीलदार यांच्याकडे अर्ज दाखल….
Next articleपिंपळगाव रेणुकाई येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा महामेळावा संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.