Home बुलढाणा आडगाव राजा व वडाळी गावात हिवताप व डेंगू आजाराबाबत जनजागृती कार्यक्रम संपन्न

आडगाव राजा व वडाळी गावात हिवताप व डेंगू आजाराबाबत जनजागृती कार्यक्रम संपन्न

53
0

आशाताई बच्छाव

1000493981.jpg

आडगाव राजा व वडाळी गावात हिवताप व डेंगू आजाराबाबत जनजागृती कार्यक्रम संपन्न

 

संजीव भांबोरे
बुलढाणा _ जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील आरोग्य विभागा अंतर्गत 22 जून 2024 ला आडगाव राजा व वडाळी गावात हिवताप व डेंगू आजाराबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात आली . यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गिते,जिल्हा हिवताप अधिकारी चव्हाण ,अतिरिक्त जिल्हा हिवताप अधिकारी होगे , अतिरिक्त जिल्हा हिवताप अधिकारी पांडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. शिपे यांच्या मार्गदर्शनात आडगाव राजा व वडाळी येथील गावात ठिकठिकाणी हिवताप व डेंग्यू आजार विषयक व प्रतिबंधात्मक उपाययोजना विषयी माहिती देऊन हिवताप व डेंग्यू आजाराबाबत जन जागृती करण्यात आली व कोरडा दिवस पाळा यासंबंधी आवाहन करण्यात आले व हस्तपत्रिका वाटप करण्यात आले. यावेळी प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी श्री संदीप उगले व आरोग्य सेवक श्री गोरख चव्हाण उपस्थित होते.

Previous articleक्षुल्लक कारणावरून पत्रकार दिगंबर देशभ्रतार यांना शेजाऱ्यांनी दिली जीवे मारण्याची धमकी
Next articleतीन वर्षीय बालकाचा रात्री वाढदिवस, पहाटे सर्पदंशाने मृत्यू
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here