Home वाशिम क्षुल्लक कारणावरून पत्रकार दिगंबर देशभ्रतार यांना शेजाऱ्यांनी दिली जीवे मारण्याची धमकी

क्षुल्लक कारणावरून पत्रकार दिगंबर देशभ्रतार यांना शेजाऱ्यांनी दिली जीवे मारण्याची धमकी

83
0

आशाताई बच्छाव

1000493978.jpg

क्षुल्लक कारणावरून पत्रकार दिगंबर देशभ्रतार यांना शेजाऱ्यांनी दिली जीवे मारण्याची धमकी

वादाला तुमसर नगरपरिषद कारणीभूत

पोलीस प्रशासनाला अनेकदा फिर्याद मांडून सुद्धा शांततेसाठी दुर्लक्ष

पत्रकार दिगंबर देशभ्रतार व त्याच्या परिवाराला धोका झाल्यास जबाबदार कोण?

तूमसर _शहरातील संत रविदास नगर येथील साप्ता.” विदर्भ चडींका” चे पत्रकार दिगंबर देशभ्रतार वय ५९.यांच्या शेजारी असलेले १)विनोद प्रभुदास गजभिये ४३.वर्षे २)ज्योती विनोद ४०.वर्षे व पुतण्या ३)शिवम नरेश गजभिये २५.वर्षे ३) कविता नरेश गजभिये.यांनी पत्रकार दिगंबर देशभ्रतार हे पावसाळा लागला असता .आपल्या घराच्या सांडपाण्याची व्यवस्था करण्यासाठी पिवळी ताडपतळी मजुरा द्वारे बांधतअसता,मजुरांना हाकलून दिले व पत्रकार दिगंबर देशभ्रतार यांच्या सोबत भांडण करून अंगावर धाव घेऊन थापड व बुक्क्या मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने पत्रकार दिगंबर देसभ्रतार यांची पत्नी, मुलगी, सून, यांनी अडवून घरात सोप्यावर बसवून, हार्ट रुग्ण असल्यामुळे पाणी पाजले. व भांडण करणाऱ्या शेजाऱ्यांची समज घातली.असून सुद्धा प्राणघात जीवे मारण्याची विनोद गजभिये यांनी धमकी दिली. यात विनोद प्रभु गजभिये हे पंतप्रधान योजनेअंतर्गत.सन२०१९ ते२०२२.पर्यंत घर बाधंकामकरत असता,पत्रकार दिगंबर देशभ्रतार् यांनी भांडण होउ नये म्हणून नगर परिषद ला .वेळोवेळी सूचना दिली असता,न प.प्रशासनाने कोणतीही टाऊन प्लॅनिंग मोजणी न करता विनोद प्रभू गजभिये यांना बांधकाम मजूंरी करत, पाठबळ दिले व कायमचे भांडणासाठी तेढ निर्माण करून ठेवली. वेळोवेळी भांडण व शांतता भंग होउ नाये म्हणून तुमसर पोलीस प्रशासनाला फिर्याद करून सुचित केले असता.फिर्यादीला दोष देत. पावेतो कोणतीच कारवाई केली नाही उलट विनोद प्रभु गजभिये गैर अर्जदार यांना अभय देऊन जिल्हा संबंधित प्रशासनाला उलट टपाल केल्यामुळे धमकी व हल्ला केलेल्या पत्रकारा च्या परिवाराला काही कमी जास्त झाल्यास त्याला जबाबदार कोण ?..असा प्रश्नचिन्ह उद्भवत आहे. नगरपरिषद व पोलीस प्रशासनाच्या अनभिज्ञ कार्यामुळे विनोद प्रभु गजभिये यांचे हात मजबूत होऊन पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी दिली असता. त्याचे परिवाराला धोका निर्माण झाला आहे.. असे नगरपरिषद प्रशासन व पोलीस प्रशासनाने समज घालून उचित कार्यवाही करून अंकुश लावण्याची गरज आहे. त्यामुळे अशांतता निर्माण न होता शांतता प्रस्थापित होईल असा रविदास नगर तुमसर येथील जन चर्चेचा विषय आहे.

Previous articleहनुमान वार्डात मागेल तिथे काम देऊन निधी उपलब्ध करून दिला.
Next articleआडगाव राजा व वडाळी गावात हिवताप व डेंगू आजाराबाबत जनजागृती कार्यक्रम संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here