Home ठाणे : ठाण्यातील अर्जुन टॉवरला भीषण आग

: ठाण्यातील अर्जुन टॉवरला भीषण आग

27
0

आशाताई बच्छाव

1000486821.jpg

पुणे/हवेली प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: ठाण्यातील अर्जुन टॉवरला भीषण आग, मुंबईमध्ये ठाणे या ठिकाणी अर्जुन टॉवरला भीषण आग लागल्याने तेथील नागरिकांमध्ये अचानक गोंधळ निर्माण झाला. ही आग लागल्याचे पाहून तेथील नागरिकांनी ताबडतोब अग्निशामक दलाच्या गाड्यांच्या ताफ्यांना फोन करून बातमी कळवली. ही बातमी कळताच ठाण्यातील अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या अग्निशमक दलाच्या गाड्यांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल तेथील नागरिकांनी धन्यवाद व्यक्त केले. नंतर सविस्तर माहिती मिळाल्यानंतर असे समजले की ठाण्यातील अर्जुन टॉवरला तिसऱ्या मजल्यावर ती आग लागली असल्याचे दिसून आले. त्या तिसऱ्या मजल्यावर ती ऍथॉलीक लॅब असल्याचेही दिसून आले. ही आग ऍथॉलीक लॅबलाच लागल्याचे दिसून आले. अग्निशमक दलाच्या गाड्यांनी ताबडतोब ही आग विझवण्यास सुरू केले असल्याने ही आग आटोक्यात आणण्यात त्यांना यश आले आहे.

Previous articleरिक्षा घेण्यासाठी दोन लाख रूपये आणले नाही म्हणून विवाहीतेचा छळ
Next articleदेवळा तालुक्यात विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here